बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सुशिक्षित आणि अनुभवी उमेदवारांसाठी ‘भारतीय स्टेट बँक’ (SBI) अंतर्गत विविध पदांच्या एकूण ८४ जागांसाठी अधिकृत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ जुलै २०२६ आहे.
पदाचे नाव
1 असिस्टंट मॅनेजर (Law) 20
2 डेप्युटी मॅनेजर (Law) 29
3 बँक मेडिकल ऑफिसर (BMO-II) 35
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) विधी पदवी (LLB) (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) MBBS (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट: 31 मे 2026 रोजी, 25 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
महत्त्वाची माहिती:
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत (All India)
परीक्षा/अर्ज शुल्क (Fee): General/EWS/OBC उमेदवारांसाठी ₹७५०/- (SC/ST/PWD उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही).
अर्ज करण्याची पद्धत: केवळ ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ जुलै २०२६.














Discussion about this post