Tuesday, August 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

दाभोलकर हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेलाही स्थगिती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 18, 2026
in महाराष्ट्र
0
दाभोलकर हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेलाही स्थगिती
बातमी शेअर करा..!

मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात मंगळवारी मोठी घडामोड घडली आहे. हत्या प्रकरणातील दोषी सचिन अंदुरेला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तसेच विशेष न्यायालयाने सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने सचिन अंदुरेच्या जामीन अर्जावर निर्णय देत त्याला दिलासा दिला.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात पुणे येथील विशेष न्यायालयाने १० मे २०२४ रोजी निकाल दिला होता. या निकालात सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना हत्या प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.या निर्णयाला सचिन अंदुरेने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्याच्या वतीने अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी बाजू मांडली. अंतिम निर्णय होईपर्यंत जामीन देण्यासह जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती.

‘ओळख परेड झाली नाही’ असा युक्तिवाद

अंदुरेच्या वतीने युक्तिवाद करताना सीबीआयकडून त्याची ओळख पटवण्यासाठी ओळख परेड घेण्यात आली नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला. तसेच काही साक्षीदारांच्या जबाबांमध्ये विसंगती असल्याचा दावा करण्यात आला.काही साक्षीदारांनी अंदुरेनेच डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याचे सांगितले, तर काही साक्षीदारांच्या जबाबांमध्ये घटनास्थळी प्रत्यक्ष पाहिल्याबाबत वेगवेगळे दावे असल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

दरम्यान, या प्रकरणातील सहआरोपी शरद कळसकर यालाही यापूर्वीच जामीन मंजूर झाला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ग्रामसभेत तुफान राडा! ग्रामसेवकाला बेदम मारहाण, जीव वाचवताना मृत्यू

Next Post

जळगावातील सराफाच्या विश्वासावर घाला! २.४५ कोटींचे सोने घेऊन पश्चिम बंगालमधील दोघे पसार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगावातील सराफाच्या विश्वासावर घाला! २.४५ कोटींचे सोने घेऊन पश्चिम बंगालमधील दोघे पसार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

जामनेर येथे २० ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

August 18, 2026
शिंदे गटाच्या नव्या कार्यकारिणीवर कपिल सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?

धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टातील सुनावणीत कपिल सिब्बलांचा मोठा दावा

August 18, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

दुकान बंद करून घरी जाताना व्यापाऱ्याला लुटले; मिरचीपूड डोळ्यात फेकून लाखोंची रोकड लंपास

August 18, 2026
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये बंपर पदावर भरती

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी; विविध पदांच्या ४७० पदांवर भरती

August 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page