Tuesday, November 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये राडा! जेवणात भाजी मागितल्याने चौघांकडून बंदीवानाला बेदम मारहाण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 10, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
बंदिवान खून प्रकरणात जळगावचा कारागृह रक्षक निलंबित
बातमी शेअर करा..!

जळगाव : जळगाव जिल्हा कारागृहात बंदीवानांमधील वादातून मारहाणीची धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवणाच्या वेळी भाजी मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका बंदीवानाला चौघांनी मिळून बेदम मारहाण केली. कारागृहातील वर्ग क्रमांक दोनमध्ये ही घटना घडली. या मारहाणीत संबंधित बंदीवानाचा दात पडला असून ओठाला सूज आणि शरीरावर मुक्कामाराच्या जखमा झाल्या आहेत.

आकाश गोरखा असे मारहाण झालेल्या बंदीवानाचे नाव आहे. जेवणाच्या वेळी आकाशने हर्षल गुरव याच्याकडे भाजी मागितली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून हर्षलने आकाशच्या कानशिलात लगावली. त्यानंतर बिरसिंग ऊर्फ विक्की तोमर, सागर कोळी आणि धनंजय कोळी या तिघांनीही हर्षलसोबत मिळून आकाशला मारहाण केली.

या मारहाणीत आकाशच्या ओठाला सूज आली, त्याचा एक दात पडला, तसेच शरीरावर मुक्कामाराच्या जखमा झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी हर्षल गुरव, बिरसिंग ऊर्फ विक्की तोमर, सागर कोळी आणि धनंजय कोळी या चौघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, कारागृहासारख्या सुरक्षित ठिकाणीच बंदीवानाला मारहाण झाल्याने कारागृहातील सुरक्षा व्यवस्था आणि बंदीवानांच्या देखरेखीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भक्तिस्वर, नाट्यगीत अन् शास्त्रीय सुरांनी सजली रौप्यमहोत्सवी ‘पाडवा पहाट’

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बंदिवान खून प्रकरणात जळगावचा कारागृह रक्षक निलंबित

जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये राडा! जेवणात भाजी मागितल्याने चौघांकडून बंदीवानाला बेदम मारहाण

November 10, 2026
भक्तिस्वर, नाट्यगीत अन् शास्त्रीय सुरांनी सजली रौप्यमहोत्सवी ‘पाडवा पहाट’

भक्तिस्वर, नाट्यगीत अन् शास्त्रीय सुरांनी सजली रौप्यमहोत्सवी ‘पाडवा पहाट’

November 10, 2026
नोकरीची संधी! भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांची बंपर भरती

ISRO मध्ये ४०० अप्रेंटिस पदांची भरती; पदवीधर, डिप्लोमा आणि ITI उमेदवारांना संधी

November 10, 2026
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी भाजपची पडद्यामागून सूत्रे? अमित शाहांच्या भेटीने चर्चांना उधाण; सुनेत्रा पवारांच्या भूमिकेकडे लक्ष!

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page