Tuesday, July 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

भारतीय रिझर्व्ह बँकेत परीक्षेविना नोकरीची संधी; पगार ₹4.10 लाखांपर्यंत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 7, 2026
in नोकरी
0
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! पात्रता लगेचच जाणून घ्या?
बातमी शेअर करा..!

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या अनुभवी अभियंत्यांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. आरबीआयने कन्सल्टंट साईट इंजिनिअर पदासाठी भरती जाहीर केली असून, या प्रक्रियेसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. इच्छुक उमेदवार 20 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या भरतीअंतर्गत एकूण 8 पदे भरली जाणार असून, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल शाखेतील अभियंत्यांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केली जाणार आहे. प्रारंभीचा करार तीन वर्षांचा असून, गरजेनुसार तो आणखी दोन वर्षांसाठी वाढविण्याची तरतूद आहे.

या भरतीसाठी कोण अर्ज करू शकते?

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांकडे सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल विषयांमध्ये बी.टेक किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, उमेदवारांना बांधकाम आणि इमारत प्रकल्प व्यवस्थापनामध्ये १५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी, सरकारी विभागात किंवा संलग्न संस्थेत काम करण्याचा अनुभव देखील आवश्यक आहे.

निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती मुंबई, रायपूर, चंदीगड, जम्मू, लखनौ आदी शहरांमध्ये केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार दरमहा ₹2.40 लाख ते ₹4.10 लाखांपर्यंत वेतन तसेच इतर लागू सरकारी भत्ते मिळणार आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप? शरद पवार गट महायुतीसोबत सत्तेत सामील होणार?

Next Post

‘रील्स बहाद्दरांना’ जळगाव पोलिसांचा दणका; थेट मुख्यालयात बोलावून दिला कायद्याचा डोस!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
‘रील्स बहाद्दरांना’ जळगाव पोलिसांचा दणका; थेट मुख्यालयात बोलावून दिला कायद्याचा डोस!

'रील्स बहाद्दरांना' जळगाव पोलिसांचा दणका; थेट मुख्यालयात बोलावून दिला कायद्याचा डोस!

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
‘रील्स बहाद्दरांना’ जळगाव पोलिसांचा दणका; थेट मुख्यालयात बोलावून दिला कायद्याचा डोस!

‘रील्स बहाद्दरांना’ जळगाव पोलिसांचा दणका; थेट मुख्यालयात बोलावून दिला कायद्याचा डोस!

July 7, 2026
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! पात्रता लगेचच जाणून घ्या?

भारतीय रिझर्व्ह बँकेत परीक्षेविना नोकरीची संधी; पगार ₹4.10 लाखांपर्यंत

July 7, 2026
ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप? शरद पवार गट महायुतीसोबत सत्तेत सामील होणार?

July 7, 2026
रावेर पोलिसांची २४ तासांत कारवाई; ठेकेदाराला लुटणाऱ्या तिघांना अटक

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page