Tuesday, July 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप? शरद पवार गट महायुतीसोबत सत्तेत सामील होणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 7, 2026
in राजकारण, महाराष्ट्र
0
ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
बातमी शेअर करा..!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा रंगली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महायुतीत सहभागी होण्याच्या शक्यतेबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षातील आमदार आणि खासदारांची भूमिका जाणून घेण्याची जबाबदारी पक्षातील एका वरिष्ठ नेत्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहितीही समोर येत आहे. भाजपसोबत जाण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी लोकप्रतिनिधींची मते जाणून घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यात बैठक झाल्याची चर्चा आहे. एनडीएमध्ये सहभागी झाल्यास सत्तेतील वाटा आणि पुढील राजकीय समीकरणांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मात्र, या सर्व घडामोडींवर शरद पवार, जयंत पाटील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा होती. दोन्ही पवारांचे पक्ष एकत्र आले असते तर ते एनडीए सोबत राहिले असते की इंडिया सोबत? हा प्रश्न अजित दादांच्या अपघाती निधनामुळे कायमचा अनुत्तरित राहिला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

रावेर पोलिसांची २४ तासांत कारवाई; ठेकेदाराला लुटणाऱ्या तिघांना अटक

Next Post

भारतीय रिझर्व्ह बँकेत परीक्षेविना नोकरीची संधी; पगार ₹4.10 लाखांपर्यंत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! पात्रता लगेचच जाणून घ्या?

भारतीय रिझर्व्ह बँकेत परीक्षेविना नोकरीची संधी; पगार ₹4.10 लाखांपर्यंत

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! पात्रता लगेचच जाणून घ्या?

भारतीय रिझर्व्ह बँकेत परीक्षेविना नोकरीची संधी; पगार ₹4.10 लाखांपर्यंत

July 7, 2026
ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप? शरद पवार गट महायुतीसोबत सत्तेत सामील होणार?

July 7, 2026
रावेर पोलिसांची २४ तासांत कारवाई; ठेकेदाराला लुटणाऱ्या तिघांना अटक

रावेर पोलिसांची २४ तासांत कारवाई; ठेकेदाराला लुटणाऱ्या तिघांना अटक

July 7, 2026
उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता : राज्यातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार; नाशिकसह ५ जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’, मुंबईत ‘ऑरेंज अलर्ट’ तर जळगावला ‘येलो अलर्ट’

July 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page