Sunday, April 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

बुलढाण्यातून वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासातील दुर्मिळ घटना समोर; वाचा काय आहे?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 29, 2025
in महाराष्ट्र
0
बुलढाण्यातून वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासातील दुर्मिळ घटना समोर; वाचा काय आहे?
बातमी शेअर करा..!

बुलढाणा । वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासातील एक दुर्मिळ घटना बुलढाणा जिल्ह्यातून समोर आली आहे. ज्यामध्ये गर्भात असलेल्या बाळाच्या पोटात बाळ असल्याचं समोर येतं. याला वैद्यकीय भाषेत ‘फिटस इन फिटो’असं म्हटलं जातं.

नेमकी काय आहे घटना?
रूग्णालयात आलेल्या या महिलेची तपासणी केल्यानंतर महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याचं समोर आल्याने या परिस्थितीला “फिटस इन फिटो” असं वैद्यकीय भाषेत म्हटले जातं. हे अतिशय दुर्मिळ अशी परिस्थिती असून आतापर्यंत जगात फक्त 200 नोंदी आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात बुलढाण्यात पहिल्यांदा अशा प्रकारची घटना समोर आलीये.

काय आहे ही नेमकी दुर्मिळ घटना?
गर्भवती महिलेच्या पोटात असलेल्या बाळाच्या पोटातही एक बाळासारखाच गोळा दिसतो याला “फिटस इन फेटो” असं म्हणतात.
काँनजेनाईटल एबनॉर्मलिटीमुळे ही घटना घडण्याची शक्यता आहे.
जवळपास ५ लाख सामान्य गरोदर महिलांमध्ये एक , तर २० लाख गरोदर महिलांमध्ये एखाद्या महिलेत अशी परिस्थिती दिसून येते.
अशा वेळेस प्रसूतीनंतर ज्यावेळी बाळाला बाळाच्या पोटातील बाळाचा त्रास होतो त्यावेळी शस्त्रक्रिया करून त्या बाळाच्या पोटातील बाळ काढून घेतलं जातं.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन विविध पदांसाठी मोठी पदभरती

Next Post

अनुसूचित जमाती प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृती/फ्रीशीप योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
5वी, 8वीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत झाली ‘इतक्या’ रुपयांची वाढ

अनुसूचित जमाती प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृती/फ्रीशीप योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी पास तरुणांसाठी केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ३९४८१ पदांसाठी सुरूय भरती

केंद्र सरकारमध्ये नोकरीची संधी! कर्मचारी निवड आयोगाकडून भरती जाहीर

April 26, 2026
डोनाल्ड ट्रम्पवर गोळीबाराचा थरार! भाषण सुरू असतानाच हल्लेखोराचा गोळीबार, जगात खळबळ

डोनाल्ड ट्रम्पवर गोळीबाराचा थरार! भाषण सुरू असतानाच हल्लेखोराचा गोळीबार, जगात खळबळ

April 26, 2026
बापाच्या घामाचं चीज झालं! वीटभट्टी मजुराची मुलगी बनली गावची पहिली महिला पोलीस

बापाच्या घामाचं चीज झालं! वीटभट्टी मजुराची मुलगी बनली गावची पहिली महिला पोलीस

April 26, 2026
मध्यरात्री फडणवीस-ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया

मध्यरात्री फडणवीस-ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया

April 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page