Wednesday, September 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; विदर्भात ऑरेंज, जळगावसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 29, 2026
in जळगाव जिल्हा
0
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..
बातमी शेअर करा..!

जळगाव : राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर जळगावसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज राज्यभरात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणात पावसाचा जोर वाढणार असून पुणे व रायगड घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. जळगाव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर घाटमाथा, परभणी, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, भंडारा, वर्धा, नागपूर, वाशिम, यवतमाळ आणि जळगाव जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिली असली, तरी जुलैमध्ये राज्यभर समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना २९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच नागपूरमध्येही पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

वाळूमाफियांमध्ये खळबळ! जळगाव जिल्ह्यात पोलिसांच्या विशेष मोहिमेत ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

जळगावच्या इच्छादेवी चौकात भीषण अपघात; कंपनीत जाणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू, चार जण गंभीर जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावच्या इच्छादेवी चौकात भीषण अपघात; कंपनीत जाणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू, चार जण गंभीर जखमी

जळगावच्या इच्छादेवी चौकात भीषण अपघात; कंपनीत जाणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू, चार जण गंभीर जखमी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
निभोरा पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणाऱ्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

निभोरा पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणाऱ्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
निवडणूक आयोगातच मतभेद? दोन आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

निवडणूक आयोगातच मतभेद? दोन आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

September 23, 2026
मध्यप्रदेशात काँग्रेसचे स्वप्न भंगलं; भाजप पुन्हा किंगमेकर, कोणाला किती जागा मिळाल्या?

खान्देशात काँग्रेसला धक्का ; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

September 23, 2026
मला संपवायचे असेल तर.. उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपला मोठं आव्हान

“लोकशाही वाचवायची असेल तर…निवडणूक आयोगावरून उद्धव ठाकरेंची दंड थोपटले; वाचा काय म्हणाले

September 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page