Friday, November 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

पंजाबमध्ये धावत्या कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग; ४ डबे जळून खाक, प्रवाशांमध्ये एकच धावपळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 6, 2026
in राष्ट्रीय
0
पंजाबमध्ये धावत्या कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग; ४ डबे जळून खाक, प्रवाशांमध्ये एकच धावपळ
बातमी शेअर करा..!

पंजाबमध्ये धावत्या कर्मभूमी एक्स्प्रेसला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी घडली. पटियालाजवळील सराई बंजारा गावाजवळ ही घटना घडली असून, आगीच्या भक्ष्यस्थानी ट्रेनचे तब्बल चार डबे सापडले. आगीचे लोट आणि धुराचे प्रचंड लोळ पाहून ट्रेनमधील प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेन थांबताच खाली उड्या मारल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्मभूमी एक्स्प्रेस पंजाबहून बिहारच्या दिशेने जात होती. राजपुराकडे जात असताना सराई बंजारा गावाजवळ ट्रेनला अचानक आग लागली. सुरुवातीला एका भागात लागलेली आग काही वेळातच इतर डब्यांपर्यंत पोहोचली. आगीची तीव्रता वाढत असल्याचे लक्षात येताच ट्रेन थांबवण्यात आली.

ट्रेनमध्ये आग लागल्याचे लक्षात येताच फायर अलार्म वाजला. त्यामुळे प्रवासी सावध झाले. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पाहून अनेक प्रवासी घाबरले. ट्रेन थांबल्यानंतर प्रवाशांनी घाईघाईने खाली उतरण्यास सुरुवात केली. काही प्रवाशांनी घाबरून ट्रेनमधून उड्याही मारल्या.या घटनेमुळे काही काळ घटनास्थळी मोठी धावपळ उडाली. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

या आगीत कर्मभूमी एक्स्प्रेसचे चार डबे जळून खाक झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, आग ट्रेनच्या पँट्री परिसरातून सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आगीने इतर डब्यांनाही आपल्या कवेत घेतले. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल रेल्वे प्रशासनाने घेतली असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आग नेमकी कशामुळे लागली, पँट्रीतून आग कशी पसरली आणि या घटनेमागे कोणते कारण होते, याचा तपास केला जाणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भुसावळमध्ये एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; चौघे ताब्यात, ७.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

जामनेर पोलिसांची मोठी कारवाई; शेतात लागवड केलेला १३ किलो गांजा जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जामनेर पोलिसांची मोठी कारवाई; शेतात लागवड केलेला १३ किलो गांजा जप्त

जामनेर पोलिसांची मोठी कारवाई; शेतात लागवड केलेला १३ किलो गांजा जप्त

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जामनेर पोलिसांची मोठी कारवाई; शेतात लागवड केलेला १३ किलो गांजा जप्त

जामनेर पोलिसांची मोठी कारवाई; शेतात लागवड केलेला १३ किलो गांजा जप्त

November 6, 2026
पंजाबमध्ये धावत्या कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग; ४ डबे जळून खाक, प्रवाशांमध्ये एकच धावपळ

पंजाबमध्ये धावत्या कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग; ४ डबे जळून खाक, प्रवाशांमध्ये एकच धावपळ

November 6, 2026
भुसावळमध्ये एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; चौघे ताब्यात, ७.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

भुसावळमध्ये एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; चौघे ताब्यात, ७.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

November 6, 2026
आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

ओबीसी उमेदवारांसाठी मोठा दिलासा; क्रिमी लेयर ठरवण्याचे निकष सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट

November 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page