Thursday, October 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पृथ्वीराज सैंदाणे यांना ‘निसर्गोपचार गौरव’ पुरस्कार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 8, 2026
in जळगाव जिल्हा
0
पृथ्वीराज सैंदाणे यांना ‘निसर्गोपचार गौरव’ पुरस्कार
बातमी शेअर करा..!

चोपडा : बुलडाणा येथील भ्रातृमंडळ हॉलमध्ये आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन आणि निसर्गोपचार चिकित्सक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्गोपचार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील पृथ्वीराज सैंदाणे यांना निसर्गोपचार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.

पृथ्वीराज सैंदाणे हे गेल्या १५ वर्षांपासून चोपडा तालुक्यासह खान्देशातील आदिवासी आणि ग्रामीण भागात निसर्गोपचार पद्धतीबाबत जनजागृती व प्रचार-प्रसाराचे कार्य करीत आहेत. ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांमध्ये निसर्गोपचार आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे.

त्यांच्या या कार्याची दखल आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन आणि आयुष ग्लोबल मेडिकल असोसिएशन यांनी घेवून बुलडाणा जिल्ह्यात आयोजित या सन्मान सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्षा सौ. पूनम गायकवाड, डॉ. सचिन सुपे, डॉ. त्रिदिप गुहा, डॉ. प्रशांत कपाले आणि गंगाप्रसाद खरात उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर AIMA चे उपाध्यक्ष नितीनराजे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष बाबुराव कानडे, सौ. दिशा चव्हाण, विजय नवल पाटील, विनोद ढोबळे आणि रावसाहेब घोडेगाव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दहावी, बारावी पाससाठी खुशखबर! भारतीय तटरक्षक दलात मोठी पदभरती जाहीर

Next Post

ज्येष्ठ साहित्यिक डी. बी. जगत्पुरिया यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
ज्येष्ठ साहित्यिक डी. बी. जगत्पुरिया यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर

ज्येष्ठ साहित्यिक डी. बी. जगत्पुरिया यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

खान्देशातील प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-भुसावळ आता नियमित धावणार; तिकीट दरातही दिलासा

पुणे जाणाऱ्या प्रवाशांनो लक्ष द्या! झेलम एक्स्प्रेससह ३ गाड्याच्या मार्गात मोठा बदल

October 8, 2026
ज्येष्ठ साहित्यिक डी. बी. जगत्पुरिया यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर

ज्येष्ठ साहित्यिक डी. बी. जगत्पुरिया यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर

October 8, 2026
पृथ्वीराज सैंदाणे यांना ‘निसर्गोपचार गौरव’ पुरस्कार

पृथ्वीराज सैंदाणे यांना ‘निसर्गोपचार गौरव’ पुरस्कार

October 8, 2026
भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी; ताबडतोब करा अर्ज

दहावी, बारावी पाससाठी खुशखबर! भारतीय तटरक्षक दलात मोठी पदभरती जाहीर

October 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page