Tuesday, July 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

वाहनधारकांचं टेन्शन वाढवणारी बातमी ! पेट्रोल-डिझेल तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 6, 2026
in राष्ट्रीय, वाणिज्य
0
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर
बातमी शेअर करा..!

मुंबई । सर्वसामान्य वाहनधारकांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये तब्बल ५ रुपयांची मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्यपूर्वेतील (पश्चिम आशिया) वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा थेट फटका आता जागतिक अर्थव्यवस्थेला बसू लागला असून, त्याचे पडसाद भारतातही उमटण्याची चिन्हे आहेत.

पश्चिम आशियातील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. याचा मोठा फटका भारतातील सरकारी तेल कंपन्यांना बसत असून त्यांचा तोटा वाढला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी कंपन्यांकडून आगामी काळात प्रतिलिटर ५ रुपयांपर्यंत दरवाढ केली जाऊ शकते, असा इशारा ICRA आणि CRISIL या आघाडीच्या संस्थांच्या विश्लेषणातून देण्यात आला आहे.

RBI कडूनही महागाई वाढण्याचा इशारा!
भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ५ जून २०२६ रोजी मौद्रिक धोरण जाहीर करताना रेपो दर ५.२५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. मात्र, पश्चिम आशियातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे पुरवठा साखळीवर दबाव निर्माण होऊन महागाई वाढण्याचा मोठा धोका त्यांनी व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर RBI ने चालू आर्थिक वर्षासाठीचा किरकोळ महागाईचा अंदाज ४.६ टक्क्यांवरून थेट ५.१ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

सध्या किमती स्थिर, पण…

मागील मे महिन्यात अवघ्या १० दिवसांच्या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चार वेळा वाढ करण्यात आली होती. २५ मे २०२६ रोजी झालेल्या शेवटच्या दरवाढीनंतर मात्र आज, ६ जूनपर्यंत देशातील इंधन दर स्थिर आहेत. सध्या जरी वाहनधारकांना तात्पुरता दिलासा मिळालेला असला, तरी पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. तज्ज्ञांच्या मते, जर मध्यपूर्वेतील तणाव असाच राहिला, तर कच्च्या तेलाचा भडका उडून देशांतर्गत इंधन दरात कधीही मोठी वाढ होऊ शकते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान – जिल्हाधिकारी रोहन घुगे

Next Post

जळगावात भाजपला खिंडार! अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात भाजपला खिंडार! अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

जळगावात भाजपला खिंडार! अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, हे लावलं, ते लावलं, आधी..; गिरीश महाजन खडसेंवर बरसले

‘मीच, मीच’ म्हणत किती दिवस चालणार?; गिरीश महाजनांचा नाव न घेता एकनाथ खडसेंवर टोला

July 28, 2026
कर्जबाजारीपणा आणि नैराश्यातून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; अमळनेर तालुक्यातील घटना

कर्जबाजारीपणा आणि नैराश्यातून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; अमळनेर तालुक्यातील घटना

July 28, 2026
पुढील ४८ तास धोक्याचे! १०० किमी वेगाने वादळ घोंगावणार; आयएमडीचा रेड अलर्ट, महाराष्ट्रालाही मोठा इशारा

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; वाचा हवामान अंदाज

July 28, 2026
शालार्थ घोटाळ्यात ‘बडा मासा’ गळाला! जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णीचे भाजप नेते संजय गरुड यांना ठोकल्या बेड्या

शालार्थ घोटाळ्यात ‘बडा मासा’ गळाला! जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णीचे भाजप नेते संजय गरुड यांना ठोकल्या बेड्या

July 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page