Monday, July 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

लग्नाची पत्रिका वणी गडावर ठेवून परतताना भीषण अपघात; नववधूसह वहिनीचा करुण अंत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 30, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
लग्नाची पत्रिका वणी गडावर ठेवून परतताना भीषण अपघात; नववधूसह वहिनीचा करुण अंत
बातमी शेअर करा..!

जळगाव | नियतीचे खेळ खरोखरच अनाकलनीय असतात. ज्या घरात अवघ्या 10 दिवसांवर लग्नाचा सनई-चौघडा वाजणार होता, त्या घरात आता काळाने घाला घातला आहे. वणी येथील सप्तशृंगी गडावर लग्नाची पत्रिका देवीच्या चरणी अर्पण करून परतत असताना पाचोरा तालुक्यातील महादेवाचे बांबरुड येथे कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात लग्नाचं बाशिंग बांधण्यापूर्वीच नववधूसह तिच्या वहिनीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे दोन भाऊ गंभीर जखमी झाले आहेत.

टायर फुटल्याने कार थेट झाडावर धडकली
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील शिखा विनायक बेलसरे हिचा विवाह ८ मे रोजी होणार होता. २१ एप्रिल रोजीच तिचा साखरपुडा थाटामाटात पार पडला होता. लग्नाचे पहिले निमंत्रण देण्यासाठी शिखा आपल्या कुटुंबासह वणी गडावर गेली होती. २९ एप्रिल रोजी परतत असताना सकाळी साडेआठच्या सुमारास बांबरुड परिसरात त्यांच्या भरधाव कारचे टायर अचानक फुटले. यामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याखाली उतरून थेट एका झाडावर जाऊन आदळली.

नवरीचा आणि वहिनीचा जागीच मृत्यू
हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. यामध्ये वाग्दत्त वधू शिखा विनायक बेलसरे आणि तिची वहिनी मीना मानकर यांचा जागीच मृत्यू झाला. ज्या बहिणीचे कन्यादान करायचे स्वप्न डोळ्यांत होते, त्याच बहिणीला डोळ्यांदेखत जाताना पाहण्याची दुर्दैवी वेळ तिच्या भावांवर आली. या घटनेत शिखाचे दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

८ मे रोजी होतं लग्न; आनंदाच्या जागी शोककळा
शिखाच्या लग्नाची जय्यत तयारी दोन्ही कुटुंबात सुरू होती. पाहुण्यांना निमंत्रण देणं आणि लग्नाचे विधी ठरवणं सुरू असतानाच ही धक्कादायक बातमी धडकली. १० दिवसांनंतर ज्या घरातून नवरीची पाठवणी होणार होती, तिथे आता अंत्ययात्रा काढण्याची वेळ आल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

बापाचा हंबरडा अन् सुन्न जळगाव
मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आलेले वडील विनायक बेलसरे यांचा आक्रोश पाहून जिल्हा रुग्णालयातील उपस्थितांचेही डोळे पाणावले. “माझ्या लेकीचं लग्न होतं साहेब, पत्रिका ठेवून येत होती ती…” असा हंबरडा फोडत त्यांनी आपला शोक व्यक्त केला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

खुशखबर ! जळगाव मार्गे धावणारी बडनेरा-नाशिक मेमू आता ‘नियमित’ धावणार

Next Post

विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांची यादी समोर; ‘माविआ’मध्ये मात्र बिघाड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणुका जाहीर ; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांची यादी समोर; 'माविआ'मध्ये मात्र बिघाड

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी, १२ वी, ग्रॅज्युएट/ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ; जळगावात रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव जिल्ह्यात १५ जुलै रोजी रोजगार मेळावा; इलेक्ट्रिकल क्षेत्रातील २०७ हून अधिक रिक्त पदांसाठी संधी

July 13, 2026
शासकीय कर्मचा-यांसाठी खुशखबर! ७व्या वेतन आयोगाच्या चौथ्या हप्त्याची थकबाकी खात्यात जमा होणार

इतर मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध कर्ज योजना

July 13, 2026
शरद पवारांना ‘पहाटेच्या शपथविधी’ची कल्पना होती? अजितदादांच्या आमदाराच्या गौप्यस्फोटने राजकीय वर्तुळात खळबळ

शरद पवारांना ‘पहाटेच्या शपथविधी’ची कल्पना होती? अजितदादांच्या आमदाराच्या गौप्यस्फोटने राजकीय वर्तुळात खळबळ

July 13, 2026
कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा

कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा

July 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page