Saturday, June 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 27, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
बातमी शेअर करा..!

मुंबई । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी शिवसेना (शिंदे गट)मध्ये प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. या घडामोडींना ‘ऑपरेशन टायगर’ असे नाव दिले जात असतानाच आता ‘ऑपरेशन तुतारी’चीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

शिवसेना ठाकरे गटातील ९ पैकी ६ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाकडे आता केवळ तीन खासदार उरले आहेत. तर शिंदे गटाच्या लोकसभा खासदारांची संख्या १३ वर पोहोचली आहे. या घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी बंड झालेल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा आणि पक्षसंघटना मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे.

फडणवीस-सोनवणे भेटीनंतर चर्चांना उधाण
दरम्यान, ‘ऑपरेशन तुतारी’च्या चर्चांमध्ये भर पडली ती बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेल्या भेटीमुळे. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना पक्षातील खासदार फुटणार नसल्याचा ठाम दावा केला.

रोहित पवार काय म्हणाले?
रोहित पवार म्हणाले की, “खासदारांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि समाजवादी पक्षाचा एकही खासदार फुटणार नाही. भाजपला भविष्यातील मतदारसंघ पुनर्रचनेसाठी आणखी खासदारांची गरज असू शकते, पण आमच्या पक्षात अशी कोणतीही परिस्थिती निर्माण होणार नाही.”
बजरंग सोनवणे यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, “विलास घुले हत्या प्रकरणात त्यांच्या मुलावर झालेले आरोप आणि राज्याचे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेली जबाबदारी यामुळे त्यांनी ही भेट घेतली असावी.”रोहित पवार सध्या शेतकरी कर्जमाफीसंदर्भात जनजागृती दौऱ्यावर असून, बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यात ‘ऑपरेशन तुतारी’ होण्याची शक्यता फेटाळून लावली

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात घरफोडीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघड; दोघा चोरट्यांना अटक, मुद्देमाल जप्त

Next Post

भाजपा आमदाराच्या गाडीला भीषण अपघात; आमदारांसह पाच जण जखमी, दुचाकीस्वाराची प्रकृती गंभीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भाजपा आमदाराच्या गाडीला भीषण अपघात; आमदारांसह पाच जण जखमी, दुचाकीस्वाराची प्रकृती गंभीर

भाजपा आमदाराच्या गाडीला भीषण अपघात; आमदारांसह पाच जण जखमी, दुचाकीस्वाराची प्रकृती गंभीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भाजपा आमदाराच्या गाडीला भीषण अपघात; आमदारांसह पाच जण जखमी, दुचाकीस्वाराची प्रकृती गंभीर

भाजपा आमदाराच्या गाडीला भीषण अपघात; आमदारांसह पाच जण जखमी, दुचाकीस्वाराची प्रकृती गंभीर

June 27, 2026
ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

June 27, 2026
जळगावात घरफोडीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघड; दोघा चोरट्यांना अटक, मुद्देमाल जप्त

जळगावात घरफोडीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघड; दोघा चोरट्यांना अटक, मुद्देमाल जप्त

June 27, 2026
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

भुसावळच्या शासकीय कार्यालयात ८६ लाखांचा अपहार उघड; वरिष्ठ लिपिकाविरोधात गुन्हा दाखल

June 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page