Friday, August 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ३६ हजारांहून अधिक खासगी कंपन्या बंद ! शरद पवारांचा सरकारला इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 14, 2026
in महाराष्ट्र
0
ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
बातमी शेअर करा..!

मुंबई । गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल ३६ हजार २११ खासगी कंपन्या बंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी ही माहिती दिल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केला आहे. याबाबत पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत राज्यातील औद्योगिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल २० कंपन्यांनी विविध नागरी समस्यांमुळे स्थलांतराचा निर्णय घेतल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे. या कंपन्यांमध्ये सुमारे २ हजारांहून अधिक कामगार कार्यरत असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.चाकण औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. या समस्यांमुळे कंपन्यांनी स्थलांतराचा निर्णय घेणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी टिकवून ठेवण्यासाठी राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. चाकण, तळेगाव तसेच राज्यातील इतर औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांचा युद्धपातळीवर विकास करावा, अशी मागणी पवार यांनी केली आहे. रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी यासारख्या समस्या तातडीने सोडवाव्यात, तसेच MIDC, PMRDA, PWD आणि NHAI यांच्यात समन्वय साधून एकात्मिक उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी म्हटले आहे.

उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेऊन त्या वेळेत सोडवण्यासाठी विशेष ‘एक खिडकी’ यंत्रणा उभारण्याची मागणीही पवार यांनी केली आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील ३६ हजार २११ खासगी कंपन्या बंद झाल्याची माहिती केंद्र सरकारकडून संसदेत देण्यात आल्याचे पवार यांनी म्हटले आहे. मात्र, या कंपन्या बंद झाल्यानंतर किती जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांना पुरेसा मोबदला मिळाला का, याची माहिती सरकारदरबारी उपलब्ध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

“महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राज्य राहिले आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचे स्थलांतर होणे किंवा ते बंद होणे आपल्या राज्यासाठी भूषणावह निश्चितच नाही,” असे पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

औद्योगिकदृष्ट्या उन्नत महाराष्ट्र हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दिलेला वारसा असून, तो टिकवण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांनी पार पाडावी, अशी अपेक्षाही शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव पोलिसांचे ‘ऑपरेशन ३/२५’ ! ७ गावठी कट्टे, ११ जिवंत राऊंडसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Next Post

रेल्वे कोच फॅक्टरी तब्बल ७३४ रिक्त पदांसाठी भरती ; 10वी+ITI उमेदवारांना मोठी संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रेल्वे कोच फॅक्टरी तब्बल ७३४ रिक्त पदांसाठी भरती ; 10वी+ITI उमेदवारांना मोठी संधी

रेल्वे कोच फॅक्टरी तब्बल ७३४ रिक्त पदांसाठी भरती ; 10वी+ITI उमेदवारांना मोठी संधी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ; 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

August 14, 2026
काँग्रेसला मोठा धक्का ! १९ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

काँग्रेसला मोठा धक्का ! १९ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

August 14, 2026
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये बंपर भरती ; पगार 50,000 पासून सुरु

इंजिनिअर्ससाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; NTPC मध्ये १३५ जागांसाठी भरती

August 14, 2026
अनियमितता भोवली : माजी खासदारासह पुत्राला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

जळगाव डाक विभागातर्फे १८ ऑगस्ट रोजी विभागीय पेन्शन अदालत

August 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page