Thursday, June 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 15, 2024
in नोकरी
0
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये बंपर भरती ; पगार 50,000 पासून सुरु
बातमी शेअर करा..!

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे.

एनटीपीसीमध्ये ज्यूनियर एक्झिक्यूटिव्ही (बायोमास) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट ntpc.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १४ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर २०२४ आहे.

एनटीपीसीमध्ये ५० रिक्त जागांवर ही भरत केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.या नोकरीसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून अॅग्रीकल्चर सायन्समध्ये B.Sc पदवी प्राप्त केली असावी.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २७ वर्ष असणे गरजेचे आहे. त्याचसोबत राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ३०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्जसाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४०,००० रुपये पगार मिळणार आहे.

एनटीपीसीमधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विधानसभेसाठी शिंदे गटाचा पहिला उमेदवार ठरला; भाजप नेते आणि पदाधिकारी आक्रमक

Next Post

बनावट नोटाप्रकरणी आणखी दोघे ताब्यात; आतापर्यंत चौघांना अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

बनावट नोटाप्रकरणी आणखी दोघे ताब्यात; आतापर्यंत चौघांना अटक

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
धुळ्यात वेतन अधीक्षकाला २ लाखाची लाच घेताना अटक; कारवाईने खळबळ

७,५०० रुपयांची लाच स्वीकारताना चाळीसगावच्या वनपालाला रंगेहात पकडले

June 25, 2026
निसर्गाचे तांडव! व्हेनेझुएलात विनाशकारी भूकंप; १० हजारांहून अधिक मृत्यूची भीती!

निसर्गाचे तांडव! व्हेनेझुएलात विनाशकारी भूकंप; १० हजारांहून अधिक मृत्यूची भीती!

June 25, 2026
बिरसा ब्रिगेड व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे जि.प.च्या सीईओंना शिक्षक भरतीबाबत निवेदन

बिरसा ब्रिगेड व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे जि.प.च्या सीईओंना शिक्षक भरतीबाबत निवेदन

June 25, 2026
मोटार काढताना विहिरीत कोसळल्याने आजोबा-नातवासह तिघे जखमी; जळगावातील घटना

मोटार काढताना विहिरीत कोसळल्याने आजोबा-नातवासह तिघे जखमी; जळगावातील घटना

June 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page