Wednesday, July 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार तरुण गावठी कट्ट्यासह पोलिसांच्या जाळ्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 24, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार तरुण गावठी कट्ट्यासह पोलिसांच्या जाळ्यात
बातमी शेअर करा..!

जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या १८ वर्षीय तरुणाच्या गावठी कट्ट्यासह मुसक्या आवळल्या आहे. नशिराबादच्या बसस्थानक परिसरात संशयास्पद हालचाली करत असताना कोंबिंग ऑपरेशनदरम्यान आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ मार्च २०२६ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीत विशेष कोंबिंग ऑपरेशन सुरू होते. यावेळी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी चेतन सूर्यभान पाटील हा बसस्थानक परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरत आहे.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून रात्री सुमारे ८.२० वाजता आरोपीला ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान त्याच्या ताब्यातून लोखंडी बनावटीचा गावठी कट्टा आणि डमी गोळी जप्त करण्यात आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईमुळे फरार आरोपींविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत असून, परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची सतर्कता वाढविण्यात आली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कालच्या घसरणीनंतर आज सोनं ‘इतक्या’ हजारांनी झाले महाग, चांदीची महागली ; जळगावमध्ये आता भाव किती?

Next Post

भारत संचार निगम लिमिटेडमध्ये १२० पदांसाठी भरती ; दरमहा ५०,५०० रुपये पगार मिळणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भारत संचार निगम लिमिटेडमध्ये १२० पदांसाठी भरती ; दरमहा ५०,५०० रुपये पगार मिळणार

भारत संचार निगम लिमिटेडमध्ये १२० पदांसाठी भरती ; दरमहा ५०,५०० रुपये पगार मिळणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मध्यरात्री फडणवीस-ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा ! हर्षवर्धन सपकाळांचा जळगावातून फडणवीसांवर घणाघात

July 8, 2026
मुंबईला मिळाली पहिली अमृत भारत एक्सप्रेस; जळगावातील प्रवाशांना मिळाला लाभ, कुठून कुठपर्यंत धावणार?

जळगाव-भुसावळकरांना रेल्वेची मोठी भेट! उद्यापासून ‘उधना-ब्रह्मपुरी अमृत भारत एक्सप्रेस’ रोज धावणार

July 8, 2026
ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांचा ऐतिहासिक विजय; दुसऱ्यांदा होणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

जगात हाहा:कार! पुन्हा युद्ध भडकणार, ट्रम्प यांची धडकी भरवणारी घोषणा

July 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page