Monday, July 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

नाशिककरांनो लक्ष द्या! उद्या शाळा- कॉलेजांना सुट्टी, त्र्यंबकेश्वर व सप्तशृंगी दर्शन बंद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 6, 2026
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
0
नाशिककरांनो लक्ष द्या! उद्या शाळा- कॉलेजांना सुट्टी, त्र्यंबकेश्वर व सप्तशृंगी दर्शन बंद
बातमी शेअर करा..!

नाशिक । नाशिक जिल्ह्यावर अतिमुसळधार पावसाचे आणि संभाव्य ढगफुटीचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने जिल्हा प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आले आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच नदी-नाल्यांपासून दूर राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार नाशिक, पेठ, दिंडोरी, कळवण आणि सटाणा तालुक्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक शहराच्या पश्चिम भागात अतिवृष्टीसह ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीनंतर जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन नियोजन अधिक कडक केले आहे. संभाव्य पूरस्थिती, दरडी कोसळण्याचा धोका आणि वाहतुकीवरील परिणाम लक्षात घेऊन विविध विभागांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संभाव्य धोका लक्षात घेता ७ जुलै रोजी नाशिक शहर वगळता नाशिक ग्रामीण, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांनी शेतात जाणे टाळावे आणि नागरिकांनी विनाकारण प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या रस्त्यांची यादी तयार करण्यात येत असून, आवश्यकतेनुसार हे मार्ग तात्पुरते बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात समन्वय सुरू आहे.

दरम्यान, भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्र्यंबकेश्वर मंदिर पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सप्तशृंगी गडावरील दर्शन व्यवस्थाही तात्पुरती बंद करण्यात आली आहे. संभाव्य पूरग्रस्त गावांची यादी तयार करून तेथील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीही प्रशासनाने विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, हवामानातील बदल लक्षात घेता पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात तस्करांना दणका! जप्त केलेला ९५८ किलो गांजा पोलिसांकडून नष्ट!

Next Post

ग्राहकांचे बजेट कोलमडणार! Jio, Airtel आणि Vi कडून मोबाईल प्लॅन्समध्ये मोठी वाढ करण्याचे संकेत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भारतातील मोबाइल फोनवर एकाच वेळी का वाजले सायरन? ‘तो’ मेसेज नेमका काय?

ग्राहकांचे बजेट कोलमडणार! Jio, Airtel आणि Vi कडून मोबाईल प्लॅन्समध्ये मोठी वाढ करण्याचे संकेत

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भारतातील मोबाइल फोनवर एकाच वेळी का वाजले सायरन? ‘तो’ मेसेज नेमका काय?

ग्राहकांचे बजेट कोलमडणार! Jio, Airtel आणि Vi कडून मोबाईल प्लॅन्समध्ये मोठी वाढ करण्याचे संकेत

July 6, 2026
नाशिककरांनो लक्ष द्या! उद्या शाळा- कॉलेजांना सुट्टी, त्र्यंबकेश्वर व सप्तशृंगी दर्शन बंद

नाशिककरांनो लक्ष द्या! उद्या शाळा- कॉलेजांना सुट्टी, त्र्यंबकेश्वर व सप्तशृंगी दर्शन बंद

July 6, 2026
जळगावात तस्करांना दणका! जप्त केलेला ९५८ किलो गांजा पोलिसांकडून नष्ट!

जळगावात तस्करांना दणका! जप्त केलेला ९५८ किलो गांजा पोलिसांकडून नष्ट!

July 6, 2026
तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page