Wednesday, June 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

८ कर्मचारी निलंबित, ५ निवृत्त अधिकाऱ्यांचीही चौकशी..; नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईने खळबळ, नेमकं प्रकरण काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 17, 2026
in जळगाव जिल्हा
0
८ कर्मचारी निलंबित, ५ निवृत्त अधिकाऱ्यांचीही चौकशी..; नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
बातमी शेअर करा..!

नंदुरबार । नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईने सध्या मोठी खळबळ उडाली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या कार्यकाळातील गाजलेल्या जमीन व्यवहार गैरव्यवहार प्रकरणी विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी कारवाईचा मोठा बडगा उगारला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीच्या बेकायदेशीर नोंदी केल्याचा ठपका ठेवत ८ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, निवृत्त झालेल्या ५ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे.

अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या नेतृत्वाखालील समितीने सादर केलेल्या अहवालात महसूल नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतेही बिनशेती (NA) आदेश नसताना, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी संगनमताने फेरफार नोंदी घेऊन शासनाचा महसूल बुडवल्याचे निष्पन्न झाले आहे.

बेकायदेशीर कार्यालयावर पडला होता छापा
हे संपूर्ण प्रकरण २५ मे २०२५ रोजी उघडकीस आले होते. तत्कालीन सहायक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांनी रेल्वे स्टेशन रोडवरील एका शासकीय निवासस्थानी छापा टाकला होता. तिथे सेवानिवृत्त अधिकारी झेड. एम. पठाण हे कोणताही अधिकार नसताना दोन वर्षांपासून शासकीय दस्तऐवज हाताळत असल्याचे दिसून आले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर चौकशीचे चक्र वेगाने फिरले.

 निलंबित करण्यात आलेले अधिकारी/कर्मचारी:
१. प्रशांत देवरे (मंडळ अधिकारी)
२. हरिष पाटील (सहायक महसूल अधिकारी)
३. शिवाजी यादव (तलाठी)
४. संजय रनयेवले (तलाठी)
५. महेश गावित (तलाठी)
६. अशोक कोकणी (तलाठी)
७. बाळू धनगर (तलाठी)
८. जयसिंग पावरा (तलाठी)

निवृत्त अधिकारीही रडारवर:
कारवाई झालेल्यांमध्ये झेड. एम. पठाण, एल. डी. गिरासे, आर. एम. राजपूत, पी. एस. गावित आणि अब्दुल माजीद शिकलीकर या निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांची खातेनिहाय चौकशी केली जाणार आहे.

‘आम्ही केवळ आदेश पाळले’ – कर्मचाऱ्यांचा पवित्रा
निलंबित कर्मचाऱ्यांपैकी काहींनी आपली बाजू मांडताना सांगितले की, “आम्ही केवळ वरिष्ठांच्या स्वाक्षरी असलेल्या कागदपत्रांच्या आधारे नोंदी केल्या आहेत.” या कारवाईविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही काही कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सरकारी बँकेत नोकरी मिळविण्याची उत्तम संधी; तब्बल ३५० पदांवर भरती

Next Post

काँग्रेसची ‘कंडिशन’ अन् ठाकरेंची ‘नो’ एन्ट्री! विधान परिषदेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
ठाकरे गटाने वाढवला सस्पेन्स ! जळगावसह ‘त्या’ मतदारसंघातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात

काँग्रेसची 'कंडिशन' अन् ठाकरेंची 'नो' एन्ट्री! विधान परिषदेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

“मोदींना कार्यकाळ जरूर मिळो, पण नेहरूंशी तुलना होऊच शकत नाही!” – शरद पवारांचे खडेबोल

June 10, 2026
पदवीधर तरुणांसाठी खुशखबर ! महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत मोठी पदभरती सुरु

पदवीधरांसाठी खुशखबर! महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती जाहीर; असा करा अर्ज?

June 10, 2026
थरकाप उडवणारी दुर्घटना! गोदावरी नदीपात्रात ५० ते ६० भाविक असल्याची बोट उलटली

थरकाप उडवणारी दुर्घटना! गोदावरी नदीपात्रात ५० ते ६० भाविक असल्याची बोट उलटली

June 10, 2026
विधानपरिषद निवडणूक: नाशिकमध्ये संकटमोचक गिरीश महाजनांचेच दोन खंदे समर्थक आमनेसामने!

अमृतसरातील कार्यक्रमात गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेसकडून टीकेची झोड

June 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page