Thursday, April 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भरधाव कंटेनरने मुक्ताईनगर तालुक्यातील माजी सरपंचाला चिरडले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 22, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी
बातमी शेअर करा..!

मुक्ताईनगर । मध्य प्रदेशातून मुक्ताईनगरकडे भरधाव जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला मागून धडक दिली. त्यात पिंप्रीपंचम (ता. मुक्ताईनगर) येथील माजी सरपंच रघुनाथ नाना पाटील (वय ७०) यांचा जागीच मृत्यू झाला. मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या महामार्गावर नायगाव फाट्याजवळील उड्डाणपूल परिसरात घडली असून याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आलीय.

पिंपरीपंचम (ता. मुक्ताईनगर) येथील माजी सरपंच रघुनाथ पाटील हे टीव्हीएस कंपनीच्या दुचाकी (एमएच.१९-बीएफ.६८३) ने मुक्ताईनगरकडे जात होते. नायगाव फाट्याजवळील उड्डाण पुलाजवळ मध्य प्रदेशकडून मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या ट्रक कंटेनरने (एचआर.३८-एडी.५१०९) ने त्यांना मागून धडक दिली.

विजय महेश्वर बैठक (रा. लखनीतपुरमेसपट्टी ता. उजियारपूर जि. समस्तीपुर बिहार) हा कंटेनर चालवत होता. या अपघातात कंटेनरचे चाक रघुनाथ पाटील यांच्या डोक्यावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. भगवान तुकाराम चौधरी यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसांत अपघाताची नोंद झाली. तपास हवालदार लीलाधर भोई हे करत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दिवसा ऊन, रात्री गारठा: जळगावसह महाराष्ट्रातील हवामान स्थिती काय?

Next Post

सोसायटीमधील पार्किंगमधून कार थेट खाली कोसळली; संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सोसायटीमधील पार्किंगमधून कार थेट खाली कोसळली; संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद

सोसायटीमधील पार्किंगमधून कार थेट खाली कोसळली; संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
चोपड्यात लाखो रुपयांचा प्रतिबंधित कापूस बियाण्यांचा साठा जप्त

चोपड्यात लाखो रुपयांचा प्रतिबंधित कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
खान्देशातील प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-भुसावळ आता नियमित धावणार; तिकीट दरातही दिलासा

मुंबई–रिवा विशेष ट्रेन आता नियमित धावणार; जळगाव, भुसावळच्या प्रवाशांना मोठा दिलासा

April 23, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगावात भोंदूबाबांची करामत ! ‘शनीची’ भीती दाखवून वृद्धाला लुटले, दोघांवर गुन्हा दाखल

April 23, 2026
पंजाब नॅशनल बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी जम्बो भरती, पात्रता काय? किती पगार मिळेल? घ्या जाणून

पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! असा करा अर्ज

April 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page