Saturday, January 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

आश्रम शाळेतील पंधराहून अधिक विद्यार्थ्यांना गोवरची लागण ; धरणगाव तालुक्यात खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 8, 2025
in जळगाव जिल्हा
0
आश्रम शाळेतील पंधराहून अधिक विद्यार्थ्यांना गोवरची लागण ; धरणगाव तालुक्यात खळबळ
बातमी शेअर करा..!

धरणगाव । धरणगाव तालुक्यात डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत हद्दीतील खाज्याजी नाईक मुलांच्या निवासी आश्रम शाळेत पंधराहून अधिक विद्यार्थ्यांना गोवरची लागण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आलीय. यानंतर तातडीने सर्व संशयित रुग्ण विद्यार्थ्यांना आयसोलेट करून उपचार सुरू करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरु आहेत.

या आश्रम शाळेत शाळेतील विद्यार्थ्यांना अचानक त्रास जाणवल्याने त्यांची धरणगाव ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात आली. यावेळी गोवरची लक्षणे आढळून आले. यानंतर आरोग्य विभागानेही युद्धपातळीवर तपासणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

गोवरची लक्षणे दिसून आलेल्या सर्व रुग्ण विद्यार्थ्यांना आयसोलेट करून उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान, विद्यार्थ्यांना काही दिवसापूर्वीच गोवरची लस देण्यात आली होती. लस दिल्यानंतर काही रुग्णांमध्ये लक्षणे दिसतात. हा तसाच प्रकार असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय चव्हाण यांनी दिली आहे. तर संशयित विद्यार्थ्यांना आयसोलेट करून धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अमिताभ बच्चनच्या ‘झुंड’ चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्याची हत्या ; सिनेसृष्टी हादरली

Next Post

जळगावच्या सुवर्णपेठेत दिवाळीपूर्वीच सोने सव्वा लाखाच्या घरात; ग्राहकांना मोठा झटका

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

जळगावच्या सुवर्णपेठेत दिवाळीपूर्वीच सोने सव्वा लाखाच्या घरात; ग्राहकांना मोठा झटका

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावकरांनो.. तुमचा नगरसेवक कोण? वाचा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

January 17, 2026
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

लाखोंचा पगार तरीही घेतली लाच; धुळ्यातील मुख्याध्यापिका एसीबीच्या जाळ्यात 

January 17, 2026
RBI मोठा निर्णय ! ‘या’ 8 बँकांचे परवाने रद्द, व्यवहारांवरही बंदी; तुमचे खाते तर नाही या बँकेत?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये दहावी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ५७२ पदांसाठी भरती 

January 16, 2026
भाजपला आणखी एक धक्का! या आमदाराने दिला राजीनामा, तुतारी हाती घेणार?

मुख्यमंत्री फडणवीसांना मोठा धक्का; महापालिका निवडणुकीत भावाचा पराभव

January 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page