Saturday, January 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावच्या सुवर्णपेठेत दिवाळीपूर्वीच सोने सव्वा लाखाच्या घरात; ग्राहकांना मोठा झटका

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 8, 2025
in जळगाव जिल्हा
0
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव
बातमी शेअर करा..!

जळगाव  | जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग तिसऱ्या दिवशी सोने आणि चांदीत चमक दिसली. दोन्ही धातुच्या किंमतीत मोठी वाढ झाली. सोने दिवाळीपूर्वीच सव्वा लाखाच्या घरात पोहचल्याने ग्राहकांना मोठा झटका बसला.

सणासुदीचा काळ सुरू होताच सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतात असून दिवाळी जवळ येत असल्याने वाढत्या दरांमुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी खात्री बसली आहे तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेसह देशांतर्गत मागणीमुळे सोन्याच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

जळगाव शहरातही सोमवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २३ हजार ८०६ रुपयांच्या उच्चांकावर होते. मंगळवारी दिवसभरात पुन्हा ७२१ रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याने जीएसटीसह एक लाख २४ हजार ५२७ रुपयांचा नवीन उच्चांक केला. बुधवारी पुन्हा १४४२ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोन्याने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २५ हजार ९६९ रूपयांचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला.

चांदीचे दर स्थिर
शहरात सोमवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५५ हजार ५३० रूपयांच्या उच्चांकावर पोहोचले होते. मंगळवारी दिवसभरात १०३० रूपयांची वाढ नोंदवली गेल्यानंतर चांदीने एक लाख ५६ हजार ५६० रूपयांचा नवीन उच्चांक केला. बुधवारी सकाळी दरात कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात आली नाही. परिणामी, चांदीचे दर स्थिर राहिले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आश्रम शाळेतील पंधराहून अधिक विद्यार्थ्यांना गोवरची लागण ; धरणगाव तालुक्यात खळबळ

Next Post

भल्या पहाटे जळगावात सराईत ८४ हून अधिक गुन्हेगारांची धरपकड ; पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भल्या पहाटे जळगावात सराईत ८४ हून अधिक गुन्हेगारांची धरपकड ; पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ

भल्या पहाटे जळगावात सराईत ८४ हून अधिक गुन्हेगारांची धरपकड ; पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्यातील कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता अन् किती नगरसेवक? जाणून घ्या एका क्लिकवर

राज्यातील कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता अन् किती नगरसेवक? जाणून घ्या एका क्लिकवर

January 17, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावकरांनो.. तुमचा नगरसेवक कोण? वाचा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

January 17, 2026
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

लाखोंचा पगार तरीही घेतली लाच; धुळ्यातील मुख्याध्यापिका एसीबीच्या जाळ्यात 

January 17, 2026
RBI मोठा निर्णय ! ‘या’ 8 बँकांचे परवाने रद्द, व्यवहारांवरही बंदी; तुमचे खाते तर नाही या बँकेत?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये दहावी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ५७२ पदांसाठी भरती 

January 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page