Saturday, May 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

नंदुरबार जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या वाढतीच; आताची आकडेवारी वाचा

janbandhu2015 by janbandhu2015
December 10, 2024
in जळगाव जिल्हा
0
नंदुरबार जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या वाढतीच; आताची आकडेवारी वाचा
बातमी शेअर करा..!

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण अधिक असून कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करूनही कुपोषण कमी होताना दिसून येत नाही. आजच्या घडीला देखील जिल्ह्यात तब्बल १८ हजार कुपोषित बालके आढळून आली आहेत.

मागील वर्षी विधान परिषदेत नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषणावर चर्चा झाली होती. जिल्ह्यात त्यावेळी ३३ हजार कुपोषित बालक असल्याचा अहवाल समोर आला होता. यावर्षीही नंदुरबार जिल्ह्यात जवळपास १८ हजार कुपोषित बालके असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात सातत्याने आढळून येत असलेल्या कुपोषित बालकांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार जवळपास १८ हजार कुपोषित बालके नंदुरबार जिल्ह्यात असून त्यापैकी अति तीव्र कुपोषित अर्थात सॅम बालकांची संख्या २ हजार २२३ आहेत. तर मध्यम कुपोषित अर्थात मॅम बालकांची संख्या १५ हजार ७४४ इतकी आहे. जिल्ह्यातील २ हजार ५६३ अंगणवाडी मधील कुपोषित बालकांची आकडेवारी आहे. अति तीव्र कुपोषित बालकांसाठी जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगाव, मोलगी आणि नंदुरबार या ठिकाणी पोषण आणि पुनर्वसन केंद्र असून या ठिकाणी बालकांवर उपचार आणि योग्य पोषण आहार दिला जाऊन उपचार केला जात असतो.

जिल्ह्यातील पोषण आणि पुनर्वसन केंद्रांची संख्याही वाढवण्याची आवश्यकता असल्याचे वाढत्या कुपोषित बालकांच्या संख्येवरून समोर येत आहे. जिल्ह्यात कुपोषण निर्मूलनासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना असून आदिवासी विकास विभागाच्या मार्फत ही योजना राबविल्या जात असतात. मात्र कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करूनही कुपोषण कमी होत नसल्याने योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात का असा प्रश्न उपस्थित होतो.

बातमी शेअर करा..!
Previous Post

हिंदुस्तान एअरोनॉटिक्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पगार १ लाख ६० हजार; पात्रता काय?

Next Post

जिल्ह्यातील महसूल कामासाठी आता असेल फ्लो चार्ट; मिळेल नियमित अपडेट आणि कामाला गती

janbandhu2015

janbandhu2015

Next Post
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जिल्ह्यातील महसूल कामासाठी आता असेल फ्लो चार्ट; मिळेल नियमित अपडेट आणि कामाला गती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भारत विकास परिषदेतर्फे रविवारी दिव्यांग महाशिबिर

भारत विकास परिषदेतर्फे रविवारी दिव्यांग महाशिबिर

May 16, 2026
मंत्री गिरीश महाजनांच्या वाढदिवसानिमित्त आ.राजू मामा भोळे यांच्या हस्ते कामगारांना रुमालांचे वितरण

मंत्री गिरीश महाजनांच्या वाढदिवसानिमित्त आ.राजू मामा भोळे यांच्या हस्ते कामगारांना रुमालांचे वितरण

May 16, 2026
स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; सलग ६ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या तारखा?

स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; सलग ६ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या तारखा?

May 16, 2026
१०वी पास तरुणांसाठी खुशखबर ! रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाचा तब्बल ११,१२७ जागांवर मेगाभरती

रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! तब्बल १११२७ पदांसाठी मेगाभरती सुरु, असा करा अर्ज?

May 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page