Monday, July 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

बळीराजासह नागरिकांना मोठा दिलासा! मान्सूनने दक्षिण महाराष्ट्र व्यापला, आज २६ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 9, 2026
in महाराष्ट्र
0
पुढील ४८ तास धोक्याचे! १०० किमी वेगाने वादळ घोंगावणार; आयएमडीचा रेड अलर्ट, महाराष्ट्रालाही मोठा इशारा
बातमी शेअर करा..!

मुंबई । एका दिवसाच्या विश्रांतीनंतर अखेर मान्सूनने दक्षिण महाराष्ट्र पूर्णपणे व्यापला आहे. सोमवारपासून दक्षिण महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजासह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने राज्यातील २६ जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.मान्सूनच्या या आगमनामुळे कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आ.

मान्सूनचा प्रवास कसा असेल?

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सून सध्या तळकोकणातील रत्नागिरी आणि हरणाईपर्यंत पोहोचला आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये मान्सूनने हजेरी लावली आहे. मान्सूनने कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागांमध्येही प्रवेश केला आहे. मान्सूनची गती संथ असली तरीही येत्या २ ते ३ दिवसांत तो महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये प्रगती करेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, येत्या २ ते ३ दिवसांत ईशान्येकडील राज्यांमध्येही मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

आज (ता. ९) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांत जोरदार सरींची तसेच उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर.
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भयंकर! अमळनेर-धुळे मार्गावर भीषण तिहेरी अपघातात ६ जणांचा मृत्यू

Next Post

लाडक्या बहिणींना दिलासा! मे महिन्याचा हप्ता आज ठरणार; दोन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचे आश्वासन नाही, काय म्हणाल्या आदिती तटकरे

लाडक्या बहिणींना दिलासा! मे महिन्याचा हप्ता आज ठरणार; दोन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
चोपडा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; ७ किलो गांजासह ६.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद

चोपडा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; ७ किलो गांजासह ६.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद

July 27, 2026
आमदार रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; ५ लाख अडव्हान्स देऊन फुटला MPSC चा पेपर!

आमदार रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; ५ लाख अडव्हान्स देऊन फुटला MPSC चा पेपर!

July 27, 2026
युवकाच्या खुनाने मुक्ताईनगर हादरले

धक्कादायक ! भडगाव तालुक्यात चाकूने भोसकून पत्नीचा निर्घृण खून; आरोपी पतीला अटक

July 27, 2026
मी तुमची इच्छा पूर्ण करू शकले नाही…; नीट परीक्षेच्या नैराश्यातून विद्यार्थिनीने संपविले जीवन

मी तुमची इच्छा पूर्ण करू शकले नाही…; नीट परीक्षेच्या नैराश्यातून विद्यार्थिनीने संपविले जीवन

July 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page