Monday, July 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

लाडक्या बहिणींना दिलासा! मे महिन्याचा हप्ता आज ठरणार; दोन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 9, 2026
in महाराष्ट्र
0
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचे आश्वासन नाही, काय म्हणाल्या आदिती तटकरे
बातमी शेअर करा..!

मुंबई | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला असतानाही मे महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता जमा न झाल्याने लाखो महिला प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या हप्त्याबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत मे महिन्याचा हप्ता कधी वितरित करायचा, तसेच लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करायची का, यावर चर्चा होऊ शकते. त्यामुळे लाभार्थी महिलांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.

याशिवाय समाज कल्याण विभागाकडे आवश्यक निधी वर्ग करण्याबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे. महिलांच्या खात्यात हप्ता कोणत्या तारखेला जमा करायचा, यावरही बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकते. काही सूत्रांच्या माहितीनुसार, वट पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर जून महिन्याच्या अखेरीस हप्ता वितरित करण्याचा विचार सरकारकडून केला जात आहे.

राज्यात सध्या सुमारे १ कोटी ६६ लाख महिला या योजनेसाठी पात्र आहेत आणि त्यांना दरमहा १५०० रुपयांचा लाभ दिला जातो. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर निधी वितरणाला गती मिळू शकते. त्यामुळे २० जूननंतर मे महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, राज्यातील सुमारे ८० लाख महिलांचा लाभ बंद झाल्याची चर्चा सुरू असून, त्याबाबत सरकारकडून पुढील निर्णय काय होतो, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर लाडक्या बहिणी योजनेबाबतचे चित्र अधिक स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बळीराजासह नागरिकांना मोठा दिलासा! मान्सूनने दक्षिण महाराष्ट्र व्यापला, आज २६ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

Next Post

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून विविध पदांच्या १९४ पदांसाठी भरती ; पात्रता घ्या जाणून

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
UPSC च्या ‘मेन्स’चा निकाल जाहीर; निकाल कसा पाहणार?

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून विविध पदांच्या १९४ पदांसाठी भरती ; पात्रता घ्या जाणून

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
UPSC प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर ; 14,624 विद्यार्थी उत्तीर्ण, कुठे आणि कसा पाहाल निकाल?

UPSC कडून ८२८ प्रिन्सिपल व व्हाइस-प्रिन्सिपल पदांची भरती; १४ ऑगस्टपर्यंत अर्जाची संधी

July 27, 2026
चोपडा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; ७ किलो गांजासह ६.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद

चोपडा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; ७ किलो गांजासह ६.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद

July 27, 2026
आमदार रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; ५ लाख अडव्हान्स देऊन फुटला MPSC चा पेपर!

आमदार रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; ५ लाख अडव्हान्स देऊन फुटला MPSC चा पेपर!

July 27, 2026
युवकाच्या खुनाने मुक्ताईनगर हादरले

धक्कादायक ! भडगाव तालुक्यात चाकूने भोसकून पत्नीचा निर्घृण खून; आरोपी पतीला अटक

July 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page