Tuesday, September 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधी? संभाव्य तारखा समोर, इच्छुकांची धाकधूक वाढली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 15, 2026
in महाराष्ट्र
0
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी करणाऱ्या इच्छुकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मतदार यादीच्या विशेष पुनर्निरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेमुळे ग्रामपंचायत निवडणुकांच्या कार्यक्रमाला विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गावागावातील नवीन कारभाऱ्यांसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यासाठी मतदार याद्या हा महत्त्वाचा टप्पा आहे. सध्या मतदार यादीच्या विशेष पुनर्निरीक्षणाची प्रक्रिया सुरू असून, या प्रक्रियेत हरकती आणि सुनावण्यांचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यानंतरच ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम निश्चित करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

निवडणुका कधी होणार?

SIRची प्रक्रिया पूर्ण होण्यास लागणारा वेळ लक्षात घेता ग्रामपंचायत निवडणुका नोव्हेंबरअखेर किंवा डिसेंबरअखेर जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया आणि त्यानंतरची कार्यवाही पाहता गावागावातील नवीन पदाधिकाऱ्यांना जानेवारी २०२७ पर्यंत वाट पाहावी लागू शकते, अशी चर्चा आहे.मात्र याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप स्पष्ट झालेला नसून निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होतो, याकडे इच्छुक उमेदवारांसह ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक

दरम्यान, ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे आणि निवडणुका अद्याप प्रलंबित आहेत, अशा ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प होऊ नये यासाठी सरकारने प्रशासक नियुक्तीचा मार्ग मोकळा केला आहे.ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर नियमित कार्यकारिणी अस्तित्वात नसल्याने गावातील विकासकामे, विविध मंजुरी आणि महत्त्वाचे प्रकल्प प्रभावित होण्याची शक्यता असते. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत किंवा पुढील काही कालावधीसाठी प्रशासकांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचा कारभार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इच्छुकांची धाकधूक वाढली

ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक इच्छुकांनी गावागावात तयारी सुरू केली आहे. मात्र निवडणुका लांबण्याची शक्यता निर्माण झाल्याने इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. दुसरीकडे, विकासकामांना गती देण्यासाठी निवडणुका लवकर घेण्याची मागणीही ग्रामस्थांकडून होत आहे.आता ४ नोव्हेंबरची अंतिम मतदार यादी आणि त्यानंतर जाहीर होणाऱ्या निवडणूक कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायत निवडणुका यंदाच होणार की थेट २०२७ मध्ये नवीन कारभाऱ्यांच्या हातात गावची सत्ता जाणार, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचे बनावट व्हॉट्सॲप अकाउंट; थायलंडच्या क्रमांकावरून मेसेज, प्रशासनात खळबळ

Next Post

मुक्ताईनगरमध्ये डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मुक्ताईनगरमध्ये डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

मुक्ताईनगरमध्ये डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मुक्ताईनगरमध्ये डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

मुक्ताईनगरमध्ये डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

September 15, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधी? संभाव्य तारखा समोर, इच्छुकांची धाकधूक वाढली

September 15, 2026
जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण ; जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया

नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचे बनावट व्हॉट्सॲप अकाउंट; थायलंडच्या क्रमांकावरून मेसेज, प्रशासनात खळबळ

September 15, 2026
कुलगुरूंच्या उदासीनतेमुळे स्व.बाळासाहेब ठाकरे पत्रकारिता केंद्राचे काम रखडले

कुलगुरूंच्या उदासीनतेमुळे स्व.बाळासाहेब ठाकरे पत्रकारिता केंद्राचे काम रखडले

September 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page