Thursday, April 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महाराष्ट्रात थंडीसह पावसाबाबत हवामान खात्याने दिला ‘हा’ इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 8, 2025
in जळगाव जिल्हा
0
जळगाव हुडहुडीने गारठले ! जिल्ह्यात राज्यातील सर्वांत कमी तापमानाची नोंद
बातमी शेअर करा..!

जळगाव/पुणे । उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्र पुन्हा गारठला असून आगामी दोन दिवसांत राज्यात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे.थंडीसोबत राज्यातील काही भागात पावसासाठी पोषक वातावरण असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

मागील काही दिवसांपासून राज्याच्या किमान तापमानात घट झाली आहे. काही शहरातील पारा १० अंशापर्यंत खाली आला आहे. पुढील दोन दिवसांत राज्याचा पारा आणखी दोन ते तीन अंशानी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. संक्रातीच्या वेळी राज्यात थंडी आणखी वाढू शकते, असाही अंदाज वर्तवला जात आहे.

मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळलेली आहे. पश्‍चिमी चक्रवातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये हलक्या पावसासह हिमालय लगतच्या भागात हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. बदलत्या वातावरणामुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी सध्या कमी झाला आहे, पण सोमवारपासून पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे.

पहाटे थंडी आणि दिवसा उन्हाचा चटका सध्या जाणवत आहे. स्वच्छ आकाशामुळे सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. काही शहराचे कमाल तापमान ३० ते ३४ अंशांच्या दरम्यान आहे. तर किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या आसपास आहे. त्यामुळे रात्री थंडी आणि दिवसा उन्हाचा चटका जाणवत आहे. जळगाव, धुळे आणि निफाडमधील पारा सध्या दहा अंशाच्या खाली घसरलाय. तर सोलापूरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली, मंगळवारी सोलापूरचे तापमान ३२ अंशापर्यंत पोहचले होते.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या किमान तापमानात आज २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गारठा आणखी वाढला आहे. कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत राज्यात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात मारुती सर्व्हिस शोरूमला भीषण आग: करोडोचे नुकसान

Next Post

नंदुरबारमध्ये चाकू हल्ल्यात २३ वर्षीय महिलेचा मृत्यू; आदिवासी संघटना आक्रमक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नंदुरबारमध्ये चाकू हल्ल्यात २३ वर्षीय महिलेचा मृत्यू; आदिवासी संघटना आक्रमक

नंदुरबारमध्ये चाकू हल्ल्यात २३ वर्षीय महिलेचा मृत्यू; आदिवासी संघटना आक्रमक

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

जळगावातून विधान परिषदेसाठी भाजप-शिवसेनेकडून यांचे नाव चर्चेत

April 23, 2026
पदभार स्वीकारताच हरदीप पुरींनी केली मोठी घोषणा ; पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार?

निवडणुकांनंतर पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारने दिलं ‘हे’ मोठं स्पष्टीकरण 

April 23, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची सज्जता; उष्णलहरींचा धोका लक्षात घेऊन पशुधन संरक्षणासाठी उपाययोजना

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची सज्जता; उष्णलहरींचा धोका लक्षात घेऊन पशुधन संरक्षणासाठी उपाययोजना

April 23, 2026
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात; प्रकाशकाला दिली जीवे मारण्याची धमकी

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात; प्रकाशकाला दिली जीवे मारण्याची धमकी

April 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page