Friday, May 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? हवामान खात्याने वर्तवला महत्वाचा अंदाज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 28, 2024
in महाराष्ट्र
0
महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? हवामान खात्याने वर्तवला महत्वाचा अंदाज
बातमी शेअर करा..!

महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात यंदाच्या मे महिन्यात तापमानाने चांगलाच घाम फोडला. भाजून काढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले. यामुळे राज्यात मान्सून पाऊस कधी हजेरी लावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र अद्यापही मान्सून केरळमध्ये दाखल झालेला नाही.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मान्सून केरळमध्ये कधी हजेरी लावणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. अशातच आता केरळमध्ये मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे मान्सून कोमोरिन, बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील भाग, निकोबार बेटे, मालदीव आणि दक्षिण अंदमान समुद्र या भागात 19 मेपर्यंत दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तवली आहे.

मात्र यंदाच्या वर्षी देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यानंदाच्या वर्षी महाराष्ट्रात पाऊस १०६ टक्के अधिक असणार आहे. तसेच येत्या दोन, तीन दिवसानानंतर म्हणजेच जून महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुलनेत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पाऊस जास्त पडणार असल्याचा अंदाज आहे.

जून महिन्यामध्ये एल-निनो निष्क्रिय अवस्थेत जाणार आहे. त्यामुळे जुलै ते सप्टेंबर या काळात ला-निना स्थिती सक्रिय होणार आहे. या सगळ्याचा थेट परिणाम जून ते जुलै महिन्याच्या पहिल्या टप्प्यापेक्षा ऑगस्ट ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

याशिवाय महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात मान्सून मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 10 ते 12 जूनला मुंबईमध्ये पावसाचं आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाने राज्यातील कित्येक जिल्ह्यांत हजेरी देखील लावली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ; चांगला पगारही मिळेल

Next Post

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर, प्रशासनाला दिल्या महत्त्वाच्या सूचना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर, प्रशासनाला दिल्या महत्त्वाच्या सूचना

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर, प्रशासनाला दिल्या महत्त्वाच्या सूचना

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावमध्ये इ.९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांकरिता करिअर मेळाव्याचे आयोजन

चोपडा येथे १२ मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

May 8, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मुख्यमंत्री ठरला! यांच्या नावावर शिक्कामोर्तब; उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मुख्यमंत्री ठरला! यांच्या नावावर शिक्कामोर्तब; उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

May 8, 2026
जिल्हयात कापुस बियाणे लागवडीसाठी पुरेसे बियाणे उपलब्ध ; कृषी विभागाची माहिती

एरंडोलमध्ये बोगस बियाणे टोळीचा पर्दाफाश! ९.८० लाखांच्या मुद्देमालासह धुळ्याच्या दोघांना बेड्या

May 8, 2026
कुसुंब्यातील १९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अरे देवा ! निकालाच्या भीतीपोटी १० वीच्या विद्यार्थ्याने संपवले जीवन

May 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page