Tuesday, April 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

सर्वसामान्यांना महागाईचा झटका ; एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 1, 2024
in राष्ट्रीय
0
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू
बातमी शेअर करा..!

मुंबई । मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला. आज म्हणजेच 1 मार्च रोजी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. सलग तिसऱ्या महिन्यात ही वाढ करण्यात आली आहे.

आजही गॅस सिलिंडरचा नवीन दर अपडेट करण्यात आला आहे. त्यानुसार, व्यावसायिक सिलिंडरचे दर २५.५० रुपयांनी महागले आहेत. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती गॅसचे दर स्थिर आहेत.

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात २५.५० रुपयांची वाढ करण्यात आल्याने मुंबईत व्यावसायिक गॅसचे दर १ हजार ७४९ रुपये इतके झाले आहेत. तर दिल्लीत १,७९५ रुपये, कोलकात्यात १,९११ रुपये, आणि चेन्नईत १,९६० रुपये असेल. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात व्यावसायिक गॅसच्या किमतीत १४ रुपयांची वाढ करण्यात आली होती.

त्याच्या एक महिना आधी म्हणजे जानेवारी महिन्यात १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात १.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा मार्चच्या सुरुवातीलाच व्यावसायिक गॅसचे दर वाढल्यामुळे याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. कारण, बाजारात विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किमती वाढू शकतात.

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती किती?
एकीकडे व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ झाली असली, तर दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत सध्या घरगुती गॅस सिलिंडरचा दर ९०२.५० रुपये इतका आहे. तर दिल्लीत ९०३ रुपये, कोलकात्यात ९२९ रुपये, चेन्नईत ९१८.५० रुपये इतका आहे. यापूर्वी ३० ऑगस्ट २०२३ रोजी घरगुती सिलिंडरचे दर बदलले होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आजपासून शाळांच्या वेळेत बदल ; कशी राहणार वेळ?

Next Post

महाराष्ट्रात अवैधरीत्या दारू तस्करी ; ‘एमपी’तून येणारी ७० खोके बिअर पकडली!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रात अवैधरीत्या दारू तस्करी ; ‘एमपी’तून येणारी ७० खोके बिअर पकडली!

महाराष्ट्रात अवैधरीत्या दारू तस्करी ; 'एमपी'तून येणारी ७० खोके बिअर पकडली!

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
एलआयसी मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी ; पात्रता घ्या जाणून

पदवी पास आहात का? एलआयसीमध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी

April 21, 2026
चोपड्यात तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, एका संशयिताला अटक

चोपड्यात तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, एका संशयिताला अटक

April 21, 2026
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

राज्याला अवकाळीचा तडाखा, २४ जिल्ह्यांना यलो अलर्ट; जळगावसाठीही महत्वाचा इशारा

April 21, 2026
बुलढाण्यातून वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासातील दुर्मिळ घटना समोर; वाचा काय आहे?

नंदुरबारमध्ये बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; BA पास तरुण करायचा महिलांची प्रसूती, असा अडकला?

April 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page