Wednesday, July 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

दारूच्या व्यासनातून पोटच्या मुलीला संपविले ; पित्याला आजन्म कारावासी शिक्षा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 11, 2023
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अनियमितता भोवली : माजी खासदारासह पुत्राला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
बातमी शेअर करा..!

जळगाव । कौटुंबिक वाद आणि दारू पिण्याच्या व्यासनातून एका पित्याने पोटच्या मुलीचा खून केला होता. दरम्यान, जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दयी पित्याला आजन्म कारावासी शिक्षा सुनावली आहे. संदीप यादव चौधरी (वय-३६) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

काय आहे घटना?
जळगाव शहरातील हिराशिवा पार्क येथे संदीप चौधरी हा पत्नी नयना आणि मयत मुलगी कोमल चौधरी (वय-७) यांच्यासह वास्तव्याला होता. संदीप चौधरी याला दारू पिण्याचे व्यसन होते. सतत दारूच्या नशेत राहत होता. ८ जानेवारी २०२० रोजी सकाळी दारू पिण्यावरून पत्नी नयना चौधरी यांना मारहाण केली होती. त्यात पप्प मम्मीला मारून नका असे देखील मुलगी कोमलने संदीपला सांगितले होते. हा राग संदीपच्या मनात होता.

दुपारी ४ वाजता नयना चौधरी यांनी मुलगी कोमल हिला शिकवणीला सोडले. त्यानंतर संदीप चौधरी हा शिकवणीतून चिमुकलीला परस्पर सोबत घेवून गेला. जळगाव शहरानजीक बांभोरी पुलाच्या खाली तिला खून केला होता. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा खटला जळगाव जिल्हा न्यायलयाचे न्यायमुर्ती एम.क्यू.एस.एम शेख यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. यात सरकार पक्षातर्फे एकुण १२ साक्षिदार तपासण्यात आले. साक्षिदार आणि सादर केलेल्या पुराव्या आधारे न्यायमुर्ती शेख यांनी आरोपी संदीप चौधरी याला दोषी ठावून आजन्म कारावास आणि ५ हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड.सुरेंद्र काबरा करीत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

म्हणून बच्चू कडूंनी सचिन तेंडूलकरविरोधात दंड थोपटले ; दिला १५ दिवसांचा अल्टिमेटम

Next Post

तरुणांसाठी सुवर्णसंधी!! जिल्हा परिषद धुळे येथे ३५३ पदांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
तरुणांसाठी सुवर्णसंधी!! जिल्हा परिषद धुळे येथे ३५३ पदांसाठी भरती

तरुणांसाठी सुवर्णसंधी!! जिल्हा परिषद धुळे येथे ३५३ पदांसाठी भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

रस्त्याचे बिल मंजूर करण्यासाठी ७ हजारांची लाच; चाळीसगावातील उपविभागीय अभियंता आणि सहायक ACBच्या जाळ्यात

July 8, 2026
अमळनेर हादरले! सेल्फीच्या नादात ३ मुलांचा खदाणीत बुडून दुर्दैवी मृत्यू

अमळनेर हादरले! सेल्फीच्या नादात ३ मुलांचा खदाणीत बुडून दुर्दैवी मृत्यू

July 7, 2026
जळगावला आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र; मुंबईच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका

जळगावला आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र; मुंबईच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका

July 7, 2026
तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

तृतीयपंथीयांसाठी ‘बीज भांडवल योजना’; व्यवसायासाठी मिळणार २ लाखांपर्यंत कर्ज अन् ४५ टक्के अनुदान

July 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page