Wednesday, January 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात वाढत्या तापमानामुळे ट्रॅफिक सिग्नल या दरम्यान राहणार बंद?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 22, 2025
in जळगाव जिल्हा
0
जळगावात वाढत्या तापमानामुळे ट्रॅफिक सिग्नल या दरम्यान राहणार बंद?
बातमी शेअर करा..!

जळगाव । सध्या महाराष्ट्रात उन्हाळ्याने अक्षरशः कहर केला आहे.जळगाव शहरातील तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचला असून , उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रणरणत्या उन्हामुळे नागरिकांमध्ये त्रास वाढला असून, या वाढत्या उष्णतेचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, म्हणून जळगाव वाहतूक शाखेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

वाहतूक शाखेने जळगाव शहरातील दुपारी १२ ते संध्याकाळी ५.३० या वेळेत सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील सात चौकांमधील हे सिग्नल यलो ब्लिंकर मौडवर राहणार आहेत.

जळगाव शहराचे तापमान वाढत असल्याने उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. दुपारनंतर घराबाहेर पडणेही मुशकील झाले आहे. अशा स्थितीत महत्त्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या वाहनचालकांना ट्रॅफिक सिग्नलवर थांबावे लागते. त्यामुळे शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील सात ट्रॅफिक सिग्नल यलो ब्लिंकर मोडवर ठेवण्याचा निर्णय घेतला, तसे पत्र वाहतूक शाखेने महापालिकेला दिले आहे. त्यानुसार हे सिंग्नल दुपारी १२ ते ५:३० वाजेदरम्यान सिंग्नल ब्लिंकर मोडवर राहणार आहेत. या कालावधीत वाहनचालकांनी चौकातून जाताना वेगाचेही पालन करत वाहतूक सिंग्नल पार करताना वाहनचालकांना थांबून, दोन्ही बाजूंना पाहून पढे जावे लागणार आहे.

या चौकातील सिग्नल राहतील यलो ब्लिंकर मोडवर
उन्हामुळे शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक, कोर्ट चौक, टॉवर चौक, अजिंठा चौक, शिवकॉलनी चौक, कालिका माता चौकातील सिग्नल बंद ठेवून ते येलो ब्लिंकर मोडवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्यातील धर्मादाय रुग्णालयांसाठी नवे नियम

Next Post

मोठी बातमी! आजच्या कॅबिनेट बैठकीत घेतले हे ८ महत्त्वाचे निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

मोठी बातमी! आजच्या कॅबिनेट बैठकीत घेतले हे ८ महत्त्वाचे निर्णय

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पतीच्या विवाहबाह्य संबंध, सततच्या मानसिक छळाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल 

पतीच्या विवाहबाह्य संबंध, सततच्या मानसिक छळाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल 

January 14, 2026
कृषि दिनानिमित्त जिल्हा परिषदेत कार्यक्रमाचे आयोजन

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र : जळगाव जिल्हा परिषदेच्या तिसऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबन

January 14, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगाव सुवर्णपेठेत सोन्यासह चांदीचा आणखी नवीन ऐतिहासिक उच्चांक

January 14, 2026
आधी पैसे वाटल्याचा व्हिडीओ.. आता तर महिलांना डांबून ठेवल्याचा आरोप, जळगावमध्ये खळबळ

आधी पैसे वाटल्याचा व्हिडीओ.. आता तर महिलांना डांबून ठेवल्याचा आरोप, जळगावमध्ये खळबळ

January 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page