Monday, June 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

उकाड्याला अखेर ब्रेक! ४९ दिवसांनंतर जळगावचा पारा ४० अंशांच्या खाली; आगामी दोन दिवस पावसाचा अलर्ट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 1, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगावसह राज्यात तापमानाचा पारा वाढला ; आज कसं राहणार तापमान?
बातमी शेअर करा..!

जळगाव | गेल्या दीड महिन्यापासून कडक उन्हाने होरपळणाऱ्या जळगावकरांना अखेर दिलासा मिळाला आहे. सातत्याने ४० अंशांच्या पुढे असलेले तापमान रविवारी ३९.५ अंशांवर घसरल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. विशेष म्हणजे तब्बल ४९ दिवसांनंतर शहराचा कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या खाली आला आहे.

मे महिनाभर जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळाला. अनेक दिवस तापमान ४२ ते ४५ अंशांच्या दरम्यान राहिल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत होते, तर उष्माघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली होती. मात्र शनिवारी शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण तयार झाल्याने आणि ताशी २० ते २५ किलोमीटर वेगाने वारे वाहिल्याने तापमानात लक्षणीय घट झाली.

हवामानातील या बदलामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून आगामी काही दिवस आणखी दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने १ आणि २ जून रोजी जळगाव जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, प्री-मान्सूनच्या हालचाली सक्रिय झाल्यामुळे जिल्ह्यात हवामानात बदल होत आहे. ३ जूननंतरही ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता असून ४ आणि ५ जून रोजी सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळू शकतात.

दरम्यान, पावसाच्या आगमनाची चाहूल लागल्याने शेतकरी वर्गातही समाधानाचे वातावरण आहे. खरीप हंगामाच्या तयारीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होत असल्याने पुढील काही दिवसांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जळगावकरांसाठी उकाड्याच्या त्रासातून मिळालेला हा दिलासा मान्सूनच्या स्वागताची नांदी मानला जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी पाहा एका क्लिकवर

Next Post

काहीही बडबड करण्यापेक्षा आता…; मंत्री गिरीश महाजनांचा संजय राऊतांवर मिश्कील टोला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मंत्री गिरीश महाजनांची संजय राऊतांवर सडकून टीका ; म्हणाले

काहीही बडबड करण्यापेक्षा आता...; मंत्री गिरीश महाजनांचा संजय राऊतांवर मिश्कील टोला

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

जळगाव विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जांचा पाऊस; शेवटच्या दिवशी १६ जण मैदानात

June 1, 2026
युद्धावर निघाला तोडगा ; अमेरिका-इराण शस्त्रसंधीबाबतचे आतापर्यंतचे १० प्रमुख अपडेट्स

युद्धविराम चर्चेला मोठा झटका! अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला

June 1, 2026
जळगावात महायुतीला मोठं आव्हान! ‘या’ कारणामुळे नगरसेविका रेश्मा काळेंनी फुंकलं बंडखोरीचं रणशिंग

जळगावात महायुतीला मोठं आव्हान! ‘या’ कारणामुळे नगरसेविका रेश्मा काळेंनी फुंकलं बंडखोरीचं रणशिंग

June 1, 2026
IPL फायनलआधी सट्टेबाजीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; जळगावच्या तिघांसह चौघे जेरबंद

IPL फायनलआधी सट्टेबाजीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; जळगावच्या तिघांसह चौघे जेरबंद

June 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page