Thursday, April 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राज्याच्या हवामानात पुन्हा एकदा बदल; जळगावात आज पावसाची शक्यता

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 11, 2025
in जळगाव जिल्हा
0
नागरिकांनो काळजी घ्या, सतर्क रहा! हवामान खात्याचा जळगावसह या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
बातमी शेअर करा..!

एकीकडे राज्यातील तापमानात घसरण झाल्याने थंडीचा जोर वाढला असून याच दरम्यान राज्याच्या वातावरणात येत्या काही दिवसांत बदल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान जळगावात आज तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढणार आहे.

महाराष्ट्राच्या विविध भागात, विशेषत: धुळे, नाशिक, निफाड, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, परभणी येथे तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवले गेले आहे. पहाटेच्या वेळी अनेक भागांत धुक्याची चादर आणि प्रचंड गारवा जाणवत आहे. हवामान विभागानुसार, उत्तर कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आगामी काही दिवसांत किमान तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील हवामान पुढील पाच दिवस कोरडेच राहील, आणि थंडीचा जोर कायम राहणार आहे. इतर भागांमध्ये तापमानात वाढ होण्याबरोबरच हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाविकास आघाडीत फूट: उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा

Next Post

जानेवारी महिन्याला १५०० रुपये मिळणार की २१०० रुपये? लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
खुशखबर! या लाडक्या बहि‍णींच्या खात्यात जमा होणार ९६०० रूपये?

जानेवारी महिन्याला १५०० रुपये मिळणार की २१०० रुपये? लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात तीन दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

जळगावात तीन दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026
भारत पेट्रोलियमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; लाखाच्या घरात पगार मिळणार

भारत पेट्रोलियमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; लाखाच्या घरात पगार मिळणार

April 23, 2026
चोपड्यात लाखो रुपयांचा प्रतिबंधित कापूस बियाण्यांचा साठा जप्त

चोपड्यात लाखो रुपयांचा प्रतिबंधित कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
खान्देशातील प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-भुसावळ आता नियमित धावणार; तिकीट दरातही दिलासा

मुंबई–रिवा विशेष ट्रेन आता नियमित धावणार; जळगाव, भुसावळच्या प्रवाशांना मोठा दिलासा

April 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page