Monday, May 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

एटीएममध्ये नजर चुकवून पैसे लांबविणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगाव एलसीबीकडून पर्दाफाश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 5, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

जळगाव: जळगाव शहरातील एटीएम केंद्रांवर पैसे काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे लक्ष विचलित करून, हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका सराईत आंतरजिल्हा टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी धुळे येथून मुख्य आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून २ लाख ३१ हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा उघडकीस आला आहे. तर त्याचा मुंबईचा एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

अशी उघडकीस आली फसवणूक?

२६ मार्च २०२६ रोजी जळगाव शहरातील बेंडाळे चौक परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एटीएममध्ये एक तक्रारदार पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी एटीएम केंद्रात दबा धरून बसलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांचे लक्ष विचलित केले आणि त्यांचे मूळ एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून दुसरे कार्ड त्यांच्या हातात टेकवले.

तक्रारदाराचा पिन नंबर (PIN) चोरून पाहिल्यामुळे आरोपीने या कार्डचा वापर करून धुळे, नंदुरबार आणि मालेगाव अशा विविध शहरांतील एटीएममधून तक्रारदाराच्या खात्यातून एकूण २ लाख ३१ हजार रुपये काढून घेत फसवणूक केली होती. याप्रकरणी जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला.

गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी धुळे येथे सापळा रचून शेख हबीब शेख नवाब (वय ५४, रा. लाला सरदार नगर, धुळे) या मुख्य आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

या गुन्ह्यात सहभागी असलेला शेख हबीबचा दुसरा साथीदार सैय्यद कमालुद्दीन खान (वय ३५, रा. साकीनाका, अंधेरी, मुंबई) हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. विशेष म्हणजे, या फरार आरोपीचा गुन्हेगारी रेकॉर्ड मोठा असून त्याच्यावर मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील कांदिवली, कामोठे, कळंबोली, वाशी यांसारख्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे १० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्र पुन्हा हादरला ! अघोरी पूजेच्या बहाण्याने १३ वर्षीय मुलीवर भोंदू बाबाचा लैंगिक अत्याचार

Next Post

राज्य सरकारचा मोठा निर्णय : विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतले हे ३ महत्त्वाचे निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

राज्य सरकारचा मोठा निर्णय : विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतले हे ३ महत्त्वाचे निर्णय

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लग्नाहून परतताना काळाचा घाला! गोदावरी नर्सिंग कॉलेजचे अधिकारी प्रवीण कोल्हे यांचे भीषण अपघातात निधन

लग्नाहून परतताना काळाचा घाला! गोदावरी नर्सिंग कॉलेजचे अधिकारी प्रवीण कोल्हे यांचे भीषण अपघातात निधन

May 17, 2026
रस्त्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर जळगाव पोलिसांची कारवाई

रस्त्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर जळगाव पोलिसांची कारवाई

May 17, 2026
राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..

महाराष्ट्रात हवामानाचा ‘डबल अटॅक’; एका बाजूला तापमानाचा कहर, तर दुसऱ्या बाजूला वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’!

May 17, 2026
“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page