Tuesday, May 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय : विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतले हे ३ महत्त्वाचे निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 5, 2026
in महाराष्ट्र
0
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या
बातमी शेअर करा..!

मुंबई । आज ५ मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विद्यार्थ्यांच्या हिताचे एकूण तीन मोठे निर्णय घेण्यात आले. यात आदिवासी मुलांच्या शिक्षणाचा निर्णय, सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तराचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय आणि श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमधील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय आता राज्य सरकार चालवणार आहे. महाविद्यालय महाराष्ट्र शासनाला हस्तांतरित करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळात घेण्यात आला.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा दुसरा निर्णय
सोलापुरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आता तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तराचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम शिकवले जातील. सरकारच्या या निर्णयामुळे सोलापूर आणि आजुबाजुच्या परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. प्रत्येकी ६० प्रवेश क्षमतेचे एआय अँण्ड मशिन लर्निंग, कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजिनियरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन असे तीन नवे अभियांत्रिकी अभ्यासक्रम घेतले जाणार आहेत.

आदिवासी विकास विभाग
राज्य सरकारने आदिवासी बांधवांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. स्वयंसेवी संस्थाच्या पाच प्राथमिक व १९ माध्यमिक अनुदानित आश्रमाशाळांची श्रेणी वाढ करण्यात आली आहे. प्राथमिकमधून माध्यमिक आणि माध्यमिकमधून कनिष्ठ महाविद्यालय अशी श्रेणी वाढ करण्यात आली आहे. यात आवश्यक पदनिर्मिती व आवश्यक खर्चाच्या तरतूदीस मंजुरी देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

एटीएममध्ये नजर चुकवून पैसे लांबविणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगाव एलसीबीकडून पर्दाफाश

Next Post

प्लॉटच्या नक्कलेसाठी लाच घेणारा चाळीसगावचा खाजगी एजंट एसीबीच्या जाळ्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
प्लॉटच्या नक्कलेसाठी लाच घेणारा चाळीसगावचा खाजगी एजंट एसीबीच्या जाळ्यात

प्लॉटच्या नक्कलेसाठी लाच घेणारा चाळीसगावचा खाजगी एजंट एसीबीच्या जाळ्यात

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

नंदूरबार जिल्ह्याला बर्ड फ्ल्यूचा मोठा फटका; चिकन, अंड्यांच्या विक्रीवर बंदी, पोल्ट्री व्यवसाय संकटात

नंदूरबार जिल्ह्याला बर्ड फ्ल्यूचा मोठा फटका; चिकन, अंड्यांच्या विक्रीवर बंदी, पोल्ट्री व्यवसाय संकटात

May 5, 2026
प्लॉटच्या नक्कलेसाठी लाच घेणारा चाळीसगावचा खाजगी एजंट एसीबीच्या जाळ्यात

प्लॉटच्या नक्कलेसाठी लाच घेणारा चाळीसगावचा खाजगी एजंट एसीबीच्या जाळ्यात

May 5, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

राज्य सरकारचा मोठा निर्णय : विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतले हे ३ महत्त्वाचे निर्णय

May 5, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

एटीएममध्ये नजर चुकवून पैसे लांबविणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगाव एलसीबीकडून पर्दाफाश

May 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page