Sunday, May 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जास्तीचा नफा महागात पडला! जळगावच्या तरुणाची ११ लाखात ऑनलाईन फसवणूक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 4, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

जळगाव । शेअर बाजारात जास्तीचा नफा दाखवून पैसे गुंतवणूक करण्यास भाग पडून जळगावच्या तरुणाची तब्बल ११ लाख ३० हजार रुपयांमध्ये फसवणूक झाली. या प्रकरणी नारायण जिंदाल व चिन्मई रेड्डी अशी नावे सांगणाऱ्या दोघांविरुद्ध सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत असे की, संजय वसतकर (वय ४२) असे फिर्यादीचे नाव आहे. दि. २८ जुलै ते २ ऑक्टोबर दरम्यान ही फसवणूक झाली आहे. वसतकर यांना नारायण जिंदल व चिन्मई रेड्डी या नामक व्यक्तीनी एका शेअर मार्केटींग संदर्भातील एका व्हॉट्सॲप ग्रृपमध्ये ॲड केले. त्यानंतर विश्वास संपादन करून, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा करून देण्याबाबतचे आश्वासन दिले. यासह एक ऑनलाईन ॲप डाऊनलोड करण्याचे सांगत, त्यात पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले.

फिर्यादीला शेअर मार्केटमध्ये २ लाख ८२ हजार रुपयांचा नफा झाल्याचे सांगत, संबधितांनी फिर्यादीकडून ११ लाख ३० हजार रुपये ऑनलाईन नेटबॅकिंगव्दारे वेगवेगळ्या बँक खात्यात स्विकारले. मात्र, ही रक्कम भरल्यानंतर फिर्यादीने संबधितांशी संपर्क साधून, ती रक्कम परत मागितली. मात्र, त्यानंतर संबधितांशी संपर्क होऊ शकला नाही. शेवटी वसतकर यांना स्वत:ची फसवणूक झाल्याचे समजताच बुधवारी सायबर पोलिस ठाण्यात येऊन नारायण जिंदल व चिन्मई रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वीच्या परीक्षेचे अर्ज ‘या’ तारखेपासून भरता येणार?

Next Post

निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा धमाका! आजच्या कॅबिनेट बैठकीत तब्बल 41 निर्णयांना मंजुरी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत आनंदाचा शिधा; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ९ मोठे निर्णय

निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा धमाका! आजच्या कॅबिनेट बैठकीत तब्बल 41 निर्णयांना मंजुरी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा ; वाचा काय आहे?

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा स्फोट; शिंदे गटाच्या आमदाराला भाजपकडून थेट ऑफर

May 2, 2026
अग्नितांडवाने जळगाव हादरले! एमआयडीसीत दोन कंपन्यांना भीषण आग, अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न

अग्नितांडवाने जळगाव हादरले! एमआयडीसीत दोन कंपन्यांना भीषण आग, अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न

May 2, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

भुसावळमध्ये १९ वर्षीय तरुणाकडून अवैध शस्त्रसाठा जप्त

May 2, 2026
धुळ्यात वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यवसायापाठोपाठ आता पशुपालक संकटात; जनावरे दगावण्याची भीती

धुळ्यात वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यवसायापाठोपाठ आता पशुपालक संकटात; जनावरे दगावण्याची भीती

May 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page