Thursday, July 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; तीन नवीन जिल्हाध्यक्षांची घोषणा, तरुणांना संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 21, 2026
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र, राजकारण
0
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा
बातमी शेअर करा..!

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या जळगाव जिल्हा काँग्रेसच्या संघटनात्मक बदलांना अखेर मूर्त स्वरूप मिळाले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने रात्री उशिरा जिल्ह्यातील तीन नवीन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली. या निवडीमुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणाला नवसंजीवनी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पक्षाने यावेळी संघटनेत मोठा बदल करत नव्या आणि सक्रिय चेहऱ्यांवर विश्वास दाखवला आहे. रावेर लोकसभा क्षेत्रासाठी जळगाव पूर्व जिल्हाध्यक्षपदी युवा नेते धनंजय शिरीष चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या जळगाव जिल्ह्यातील इतिहासात ते पक्षाचे सर्वात तरूण जिल्हाध्यक्ष ठरणार आहेत. धनंजय चौधरी यांना उज्वल राजकीय वारसा असून धनाजी नाना चौधरी, मधुकरराव चौधरी आणि त्यांचे पिताजी शिरीषदादा चौधरी यानंतर त्यांना आता मोठ्या पदावर काम करण्याची संधी लाभली आहे.त्यांच्या नियुक्तीमुळे युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तसेच काँग्रेस पक्षाने यासोबत, जळगाव पश्चीम म्हणजेच जळगाव लोकसभा क्षेत्राच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी ॲड. अविनाश भालेराव यांच्याकडे सोपविली आहे. ते पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी असल्याने त्यांची जिल्हाध्यक्षपदावर निवड करण्यात आली. तर जळगाव महानगर जिल्हाध्यक्षपद हे जमील शेख यांना जाहीर करण्यात आले आहे. या माध्यमातून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी भाकरी फिरवत नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचे दिसून येत आहे.

या तिन्ही नियुक्त्यांमुळे काँग्रेसने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि संघटन विस्ताराच्या दृष्टीने तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे. जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नव्या नियुक्त्यांनंतर उत्साहाचे वातावरण असून अनेकांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सरन्यायाधीशांच्या ‘त्या’ विधानानंतर देशात नव्या पार्टीचा उदय; फॉलोअर्समध्ये काँग्रेसच नव्हे, भाजपलाही धोबीपछाड

Next Post

देशात काहीतरी मोठं घडणार? पंतप्रधानांचे सर्व मंत्र्यांना तातडीने दिल्लीतच थांबण्याचे आदेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
देशात काहीतरी मोठं घडणार? पंतप्रधानांचे सर्व मंत्र्यांना तातडीने दिल्लीतच थांबण्याचे आदेश

देशात काहीतरी मोठं घडणार? पंतप्रधानांचे सर्व मंत्र्यांना तातडीने दिल्लीतच थांबण्याचे आदेश

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पुण्यातील मोशी दुर्घटनेत जळगाव तालुक्यातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पुण्यातील मोशी दुर्घटनेत जळगाव तालुक्यातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

July 9, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

आखाती तणावाचा परिणाम! जळगावात सोने ₹1,000 तर चांदी ₹2,000 ने महागली, नवीन दर काय?

July 9, 2026
ठाकरे सेनेचे तीन आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

ठाकरे सेनेचे तीन आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

July 9, 2026
उत्तराखंडच्या धर्तीवर महाराष्ट्रातही समान नागरी कायद्याची तयारी; समिती स्थापन, लवकरच मसुदा तयार होणार

महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी ७ सदस्यीय समितीची घोषणा! समितीत कोणाचा समावेश?

July 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page