Wednesday, July 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

सरन्यायाधीशांच्या ‘त्या’ विधानानंतर देशात नव्या पार्टीचा उदय; फॉलोअर्समध्ये काँग्रेसच नव्हे, भाजपलाही धोबीपछाड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 21, 2026
in राष्ट्रीय, राजकारण
0
सरन्यायाधीशांच्या ‘त्या’ विधानानंतर देशात नव्या पार्टीचा उदय; फॉलोअर्समध्ये काँग्रेसच नव्हे, भाजपलाही धोबीपछाड
बातमी शेअर करा..!

देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील तरुणाईची तुलना थेट ‘झुरळांशी’ केल्याने संपूर्ण देशात संतापाचा उद्रेक झाला आहे. सरन्यायाधीशांनी दुसऱ्याच दिवशी “आपण असे बोललोच नाही” असा स्पष्टीकरणाचा पवित्रा घेतला असला, तरी तरुणांच्या मनातील राग शांत झालेला नाही. या विधानाचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्यासाठी सुरू झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) आता सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला असून अवघ्या पाच दिवसांत कोट्यवधी फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे.

विशेष अभिमानाची बाब म्हणजे, देशभरात वादळ निर्माण करणाऱ्या या डिजिटल पक्षाची स्थापना एका मराठी तरुणानेच केली आहे. इन्स्टाग्रामवर 10.5 मिलियन आणि ट्विटरवर जवळपास 1,60,000 पर्यंत या पार्टीच्या फॉलोवर्सची संख्या पोहोचली. या पार्टीने चांगला धुमाकूळ घातल्याचे बघायला मिळत आहे. अत्यंत वेगाने या पार्टीला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काही दिवसात ही पार्टी धमाकेदार कामगिरी करू शकते, असे दिसत आहे.

कॉकरोच जनता पार्टीची स्थापना महाराष्ट्रातील मूळचे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असणारे आणि सध्या अमेरिकेतील बोस्टन येथे उच्च शिक्षण घेणारे ३० वर्षीय अभिजीत दीपके यांनी केली. धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी, आळशी हे त्याचे घोषवाक्य आहे. या पक्षाने केवळ एका दिवसात 40 लाखांहून लोकांना आपल्यासोबत सोडले. इन्स्टाग्रामवर भाजपचे 87 लाख फॉलोअर्स आहेत आणि काँग्रेसचे 1.33 कोटी फॉलोअर्स आहेत. या रेसमध्ये आता कॉकरोच जनता पार्टी वेगाने पुढे जात आहे.

यापूर्वी ‘आम आदमी पार्टी’चे (AAP) सोशल मीडिया हँडल सांभाळण्याचा अनुभव असलेल्या अभिजीत यांनी बोस्टनमध्ये बसूनच ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाने वेबसाईट आणि सोशल मीडिया खाती सुरू केली. बघता बघता देशातील लाखो तरुण या डिजिटल बंडात सामील झाले. भारतासारख्या जगातील सर्वात तरुण देशात जर तरुणांच्याच बेरोजगारीची आणि परिस्थितीची थट्टा उडवली, तर काय घडू शकते याचे ‘कॉकरोच जनता पार्टी’ हे जिवंत उदाहरण बनले आहे. ही केवळ एक डिजिटल मोहीम नसून, देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या असंतोषाचा हा एक मोठा हुंकार मानला जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बोदवड हादरले! चोरीचा संशय घेतल्याच्या रागातून मित्राचा भोसकून खून

Next Post

जळगाव काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; तीन नवीन जिल्हाध्यक्षांची घोषणा, तरुणांना संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

जळगाव काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; तीन नवीन जिल्हाध्यक्षांची घोषणा, तरुणांना संधी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
हृदयद्रावक दुर्घटना; विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

हृदयद्रावक दुर्घटना; विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

July 8, 2026
मुंबईत पावसाचा कहर! राज्यात इतका पाऊस का वाढला? पुण्याच्या हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले कारण..

राज्यात पावसाचा धुमाकूळ कायम; या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जळगावातही मुसळधार पावसाची शक्यता

July 8, 2026
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

रस्त्याचे बिल मंजूर करण्यासाठी ७ हजारांची लाच; चाळीसगावातील उपविभागीय अभियंता आणि सहायक ACBच्या जाळ्यात

July 8, 2026
अमळनेर हादरले! सेल्फीच्या नादात ३ मुलांचा खदाणीत बुडून दुर्दैवी मृत्यू

अमळनेर हादरले! सेल्फीच्या नादात ३ मुलांचा खदाणीत बुडून दुर्दैवी मृत्यू

July 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page