Saturday, November 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या मित्रपक्षांना राहुल गांधींचा इशारा ; काय म्हणाले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 28, 2026
in महाराष्ट्र, राजकारण, राष्ट्रीय
0
अजित पवार यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावुक ; ट्विट करत म्हणाले,” ही बातमी ऐकून खूप”
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली : डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीत पुन्हा एकदा मतभेद उफाळून येण्याची शक्यता आहे. डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या मित्रपक्षांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट इशारा दिल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस या विधेयकाला पूर्ण ताकदीने विरोध करणार असून, विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे राहुल गांधी यांनी पक्षाच्या रणनीती बैठकीत स्पष्ट केल्याचे वृत्त आहे.

दिल्लीत सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसची महत्त्वाची रणनीती बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात पक्षाची पुढील रणनीती ठरवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

मित्रपक्षांना संबंधांवर फेरविचाराचा इशारा

डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका घेतल्यास त्यांच्यासोबतच्या राजकीय संबंधांचा फेरविचार करावा लागू शकतो, असे संकेत काँग्रेसकडून देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे डिलिमिटेशनचा मुद्दा आता केवळ सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष न राहता इंडिया आघाडीतील घटक पक्षांसाठीही मोठी राजकीय परीक्षा ठरणार आहे.

विशेषतः डीएमके आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काँग्रेससाठी महत्त्वाची ठरणार आहे. या पक्षांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिल्यास काँग्रेस त्यांच्याविरोधात कठोर राजकीय भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काँग्रेस विरोधकांना एकत्र आणणार

डिलिमिटेशन विधेयकाला संसदेत विरोध करण्यासाठी काँग्रेसकडून विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. विधेयकाच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना आणि जागांच्या संख्येत संभाव्य बदल होणार असल्याने काँग्रेसने हा मुद्दा आक्रमकपणे मांडण्याची तयारी केली आहे.

मित्रपक्षांच्या संभाव्य वेगळ्या भूमिकेमुळे मात्र इंडिया आघाडीसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. डिलिमिटेशनवरून काँग्रेस आणि मित्रपक्षांमध्ये मतभेद तीव्र झाल्यास त्याचा थेट परिणाम इंडिया आघाडीच्या एकजुटीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी संसद अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयकावर कोणता पक्ष कोणती भूमिका घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सरकारचा मोठा निर्णय! २०११ पर्यंतची सरकारी जमिनीवरील घरांची अतिक्रमणे होणार नियमित

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अजित पवार यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावुक ; ट्विट करत म्हणाले,” ही बातमी ऐकून खूप”

डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या मित्रपक्षांना राहुल गांधींचा इशारा ; काय म्हणाले

November 28, 2026
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

सरकारचा मोठा निर्णय! २०११ पर्यंतची सरकारी जमिनीवरील घरांची अतिक्रमणे होणार नियमित

November 28, 2026
‘तेव्हा काँग्रेसने पवारांना साथ दिली, आता…’; डिलिमिटेशनवरून काँग्रेसने राष्ट्रवादीला सुनावलं

‘तेव्हा काँग्रेसने पवारांना साथ दिली, आता…’; डिलिमिटेशनवरून काँग्रेसने राष्ट्रवादीला सुनावलं

November 28, 2026
गुडन्यूज ! धनत्रयोदशीच्या दिवशी जळगावच्या सुवर्णनगरीत सोने ३००० रुपयांनी घसरले

जळगावात सोन्या-चांदीच्या दरांचा भडका! सोनं तोळ्यामागे १५०० रुपयांनी महागलं, चांदीत ४ हजारांची वाढ

November 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page