Monday, July 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राज्यात पावसाचा धुमाकूळ कायम; या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जळगावातही मुसळधार पावसाची शक्यता

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 8, 2026
in जळगाव जिल्हा
0
मुंबईत पावसाचा कहर! राज्यात इतका पाऊस का वाढला? पुण्याच्या हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले कारण..
बातमी शेअर करा..!

मुंबई/जळगाव| महाराष्ट्रात सलग पाचव्या दिवशीही पावसाचा जोर कायम असून मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पुढील २४ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता असून या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी तसेच कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून या भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यासाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सकाळी ७ वाजल्यापासून पुढील तीन तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून दुतोंड्या मारुती मंदिराजवळ गुडघ्यापेक्षा वरपर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्र्यंबकेश्वर शहरातही मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले असून ठिकठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यासाठीही हवामान विभागाने महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. आज (८ जुलै) चोपडा, धरणगाव, एरंडोल, पाचोरा आणि जळगाव तालुक्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पावसासाठी हवेची दिशा महत्त्वाची ठरणार असून, वाऱ्यांची दिशा बदलल्यास पावसाचा पट्टा छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने सरकण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

हवामान विभागाने यापूर्वीही जळगाव जिल्ह्यासाठी अनेक वेळा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, काही अंदाजच प्रत्यक्षात खरे ठरले. त्यामुळे यावेळच्या अंदाजाकडे शेतकऱ्यांसह सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर दमदार आणि सातत्यपूर्ण पावसाची आवश्यकता असल्याने येत्या २४ तासांतील परिस्थिती महत्त्वाची ठरणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

रस्त्याचे बिल मंजूर करण्यासाठी ७ हजारांची लाच; चाळीसगावातील उपविभागीय अभियंता आणि सहायक ACBच्या जाळ्यात

Next Post

हृदयद्रावक दुर्घटना; विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
हृदयद्रावक दुर्घटना; विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

हृदयद्रावक दुर्घटना; विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शासकीय कर्मचा-यांसाठी खुशखबर! ७व्या वेतन आयोगाच्या चौथ्या हप्त्याची थकबाकी खात्यात जमा होणार

इतर मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध कर्ज योजना

July 13, 2026
शरद पवारांना ‘पहाटेच्या शपथविधी’ची कल्पना होती? अजितदादांच्या आमदाराच्या गौप्यस्फोटने राजकीय वर्तुळात खळबळ

शरद पवारांना ‘पहाटेच्या शपथविधी’ची कल्पना होती? अजितदादांच्या आमदाराच्या गौप्यस्फोटने राजकीय वर्तुळात खळबळ

July 13, 2026
कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा

कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा

July 13, 2026
राम मंदिर दान गैरव्यवहार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल; दिले ‘हे’ आदेश

राम मंदिर दान गैरव्यवहार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल; दिले ‘हे’ आदेश

July 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page