Thursday, July 2, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

जळगाव एलसीबीची धडक कारवाई; गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगार जेरबंद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 2, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
जळगाव एलसीबीची धडक कारवाई; गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगार जेरबंद
बातमी शेअर करा..!

जळगाव । शहरातील गेंदालाल मिल परिसरामध्ये बेकायदेशीर शस्त्र बाळगून दहशत माजविणाऱ्या विजय वसंत अहिरे उर्फ भोमपाली (वय ३२) या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून २५ हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे.

याबाबत असे की, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना संशयित आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने गुरुवारी, २ जुलै रोजी गेंदालाल मिल परिसरात छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेला विजय अहिरे हा जळगाव पोलीस दलाच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर जळगाव शहर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोड्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण आणि दंगल घडवणे यांसारखे तब्बल ५८ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, अक्रम शेख, विजय पाटील, किशोर पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, छगन तायडे, रविंद्र कापडे, राहुल रगडे, प्रदीप सपकाळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात सोन्या-चांदीचा भडका! चांदी ८ हजारांनी तर सोनं ३००० रुपयांनी महागलं

Next Post

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर? थेट ३,००० रुपये खात्यात जमा होणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! जूनचा ₹1500 चा हप्ता कधी मिळणार? तारीख समोर

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर? थेट ३,००० रुपये खात्यात जमा होणार?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी विविध योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

July 2, 2026
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! जूनचा ₹1500 चा हप्ता कधी मिळणार? तारीख समोर

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर? थेट ३,००० रुपये खात्यात जमा होणार?

July 2, 2026
जळगाव एलसीबीची धडक कारवाई; गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगार जेरबंद

जळगाव एलसीबीची धडक कारवाई; गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगार जेरबंद

July 2, 2026
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

जळगावात सोन्या-चांदीचा भडका! चांदी ८ हजारांनी तर सोनं ३००० रुपयांनी महागलं

July 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page