Tuesday, July 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

१०वी पास तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! या विभागात निघाली भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 13, 2024
in नोकरी
0
सरकारी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती
बातमी शेअर करा..!

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. विधि व न्याय विभागात गट क मध्ये भरती सुरु आहे. या विभागात विविध पदांसाठी भरती सुरु आहे. या भरतीची जाहिरात विधि व न्याय विभाग, मंत्रालयाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये भरतीची सर्व माहिती देण्यात आली आहे.

विधी व न्याय विभागात वाहन चालक या पदासाठी भरती सुरु आहे. १०वी पास उमेदवारदेखील या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. फक्त उमेदवाराला वाहन चालवण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ही ६८ वर्ष असावी. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा. या नोकरीसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना १९,९०० ते ६३,२०० रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त शाळेतून माध्यमिक शिक्षण म्हणजे १० वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत उमेदवाराकडे वाहन चालवण्याचे लायसन्स असायला हवे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला तीन वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव असायला हवा. २ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा वाचता येणे आवश्यक आहे. विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नोकरी करावी लागणार आहे.२० सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उप सचिव (प्रशासन), ३ रा मजला, विस्तार इमारत, विधीव न्याय विभाग, मंत्रालय ४०० ०३२ येथे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मुस्लिमांवर टीका करताना भाजप आमदाराची जीभ घसरली; महायुतीत वाद?

Next Post

Yawal News : बसमध्ये चढताना तोल जाऊन चाकाखाली आल्याने वृद्धेचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
Yawal News : बसमध्ये चढताना तोल जाऊन चाकाखाली आल्याने वृद्धेचा मृत्यू

Yawal News : बसमध्ये चढताना तोल जाऊन चाकाखाली आल्याने वृद्धेचा मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अमळनेर हादरले! सेल्फीच्या नादात ३ मुलांचा खदाणीत बुडून दुर्दैवी मृत्यू

अमळनेर हादरले! सेल्फीच्या नादात ३ मुलांचा खदाणीत बुडून दुर्दैवी मृत्यू

July 7, 2026
जळगावला आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र; मुंबईच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका

जळगावला आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र; मुंबईच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका

July 7, 2026
तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

तृतीयपंथीयांसाठी ‘बीज भांडवल योजना’; व्यवसायासाठी मिळणार २ लाखांपर्यंत कर्ज अन् ४५ टक्के अनुदान

July 7, 2026
हो, आम्हीच ढगफुटी केली ; हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेला गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर

हो, आम्हीच ढगफुटी केली ; हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेला गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर

July 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page