Wednesday, June 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

जागतिक पातळीवर हंता व्हायरसचा उद्रेक! भारताचीही चिंता प्रचंड वाढली, सरकारने घेतला हा मोठा निर्णय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 11, 2026
in राष्ट्रीय
0
जागतिक पातळीवर हंता व्हायरसचा उद्रेक! भारताचीही चिंता प्रचंड वाढली, सरकारने घेतला हा मोठा निर्णय?
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली: एमव्ही होडियन्स क्रूझ या लक्झरी जहाजावर ‘हंता व्हायरस’ या जीवघेण्या विषाणूचा भीषण उद्रेक झाला असून, या संसर्गामुळे जहाजावरील अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवाशांना याची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या जहाजावरील क्रू मेंबर्समध्ये दोन भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याने भारताची चिंता प्रचंड वाढली आहे. संभाव्य धोका ओळखून केंद्र सरकारने देशात तातडीने ‘हाय लेव्हल बायोसर्व्हिलान्स’ प्रणाली सक्रीय केली आहे.

दोन भारतीय संशयित नेदरलँड्समध्ये क्वारन्टाईन!
एमव्ही क्रूझवरील दोन्ही भारतीय नागरिकांना सध्या कडक आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांनुसार नेदरलँड्स येथे हलवण्यात आले असून तिथे त्यांना क्वारन्टाईन (विलगीकरणात) ठेवण्यात आले आहे. सद्यस्थितीत त्यांच्यामध्ये हंता व्हायरसची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. मात्र, अत्यंत सावधगिरी बाळगत पुढील ४५ दिवस त्यांच्या प्रकृतीवर चोवीस तास बारीक नजर ठेवली जाणार आहे.हंता व्हायरसची लागण झाल्याचे कोणतेही लक्षण अद्याप त्यांच्यात दिसून आलेले नाही. परंतु पुढचे 45 दिवस त्यांच्यावर नजर ठेवली जाणार आहे.

उंदरामुळे होते हंता व्हायरसची लागण
उँदरांच्या मल-मूत्राच्या संपर्कात आल्यानंतर हंता व्हायरसची लागण होते. एका माणसापासून दुसऱ्या माणसाला या व्हायरसची लागण होत नाही. परंतु या व्हायरसच्या अनेक प्रजाती आहे. यातीलच Andes strain हा स्ट्रेन खूप धोकादायक आहे. Andes strain या स्ट्रेनमुळे हंता व्हायरसची लागण एका माणसापासून दुसऱ्या माणसाला लागू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. भारतातील आयसीएमआर संघटनाही अलर्ट मोडवर आहे.

भारताने नेमका काय निर्णय घेतला आहे?
भारतातील आयसीएमआरने हंता व्हायरसवर संशोधन करण्यास सुरुवात केली आहे. तसेच डायग्नॉस्टिक लॅब्सही चालू केल्या आहेत. पूर्ण देशात आयसीएमआरच्या एकूण 165 प्रयोगशाळा आहेत. या सर्व प्रयोगशाळा आता हंता व्हायरसवर अभ्यास करण्यासाठी सक्रिय करण्यात आल्या आहेत. या लॅबमध्ये हंता व्हायरसची लागण झाल्याचा संशय असणाऱ्या रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

“रणरणत्या उन्हात मान्सूनची आनंदाची बातमी! यंदा मान्सून वेळेआधी धडकणार

Next Post

इन्स्टाग्रामवरील प्रेमासाठी बांगलादेशातून थेट जळगावात; तरुणी अटकेत, प्रियकरावरही गुन्हा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
इन्स्टाग्रामवरील प्रेमासाठी बांगलादेशातून थेट जळगावात; तरुणी अटकेत, प्रियकरावरही गुन्हा

इन्स्टाग्रामवरील प्रेमासाठी बांगलादेशातून थेट जळगावात; तरुणी अटकेत, प्रियकरावरही गुन्हा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
सूर्य तापू लागला! शालांत परीक्षेबाबत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पुर्व परिक्षा-2026; जळगाव शहरात कलम 163 लागू

June 10, 2026
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

“मोदींना कार्यकाळ जरूर मिळो, पण नेहरूंशी तुलना होऊच शकत नाही!” – शरद पवारांचे खडेबोल

June 10, 2026
पदवीधर तरुणांसाठी खुशखबर ! महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत मोठी पदभरती सुरु

पदवीधरांसाठी खुशखबर! महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती जाहीर; असा करा अर्ज?

June 10, 2026
थरकाप उडवणारी दुर्घटना! गोदावरी नदीपात्रात ५० ते ६० भाविक असल्याची बोट उलटली

थरकाप उडवणारी दुर्घटना! गोदावरी नदीपात्रात ५० ते ६० भाविक असल्याची बोट उलटली

June 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page