Tuesday, November 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धुळे कारागृह अधीक्षकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 3 महिन्यांनी होणार होते निवृत्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 24, 2026
in जळगाव जिल्हा
0
धुळे कारागृह अधीक्षकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 3 महिन्यांनी होणार होते निवृत्त
बातमी शेअर करा..!

धुळे : धुळे जिल्हा कारागृहाचे अधीक्षक एकनाथ शिंदे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शासकीय निवासस्थानी असताना अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. विशेष म्हणजे, शासकीय सेवेतून निवृत्त होण्यासाठी त्यांचे अवघे तीन महिने शिल्लक होते. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाच त्यांचे निधन झाल्याने कारागृह प्रशासनासह पोलीस विभागात शोककळा पसरली आहे.

एकनाथ शिंदे हे दिवसभरातील कामकाज आटोपून संध्याकाळच्या सुमारास आपल्या शासकीय निवासस्थानी परतले होते. याचदरम्यान अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांची तब्येत खालावल्याचे लक्षात येताच निवासस्थानी उपस्थित कर्मचारी आणि कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांकडून उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

एकनाथ शिंदे यांनी १९९७ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागात आपल्या शासकीय सेवेची सुरुवात केली होती. प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी कारागृह प्रशासनातील विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. त्यांच्या अनुभवाची आणि प्रशासकीय कामकाजाची दखल घेत डिसेंबर २०२० मध्ये त्यांना पदोन्नती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी धुळे जिल्हा कारागृहाच्या अधीक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती.

कारागृह विभागाच्या अधिकृत नोंदीनुसार, ते धुळे जिल्हा कारागृहात अधीक्षक तसेच अपील अधिकारी म्हणून कार्यरत होते. प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडण्यासोबतच कारागृहातील न्यायबंद्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कायदेविषयक मदत मिळावी, यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने धुळे कारागृहात कायदेविषयक मदत कक्ष सुरू करण्यात आला होता. या उपक्रमाच्या उभारणीत एकनाथ शिंदे यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनाने कारागृह प्रशासनातील अनुभवी अधिकारी गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

‘त्या’ तीन आमदारांना ठार मारण्याचा कट होता; संजय राऊतांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
धुळे कारागृह अधीक्षकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 3 महिन्यांनी होणार होते निवृत्त

धुळे कारागृह अधीक्षकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 3 महिन्यांनी होणार होते निवृत्त

November 24, 2026
.. मग् मोदी-शाह आणि फडणवीस शिवसेनेत प्रवेश करतील ; संजय राऊत नेमकं काय म्हणाले

‘त्या’ तीन आमदारांना ठार मारण्याचा कट होता; संजय राऊतांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

November 24, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावकरांना थंडीपासून तात्पुरता दिलासा; पारा एकाच रात्रीत ५.२ अंशांनी वधारला

November 24, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोराला मध्यप्रदेशातून घेतले ताब्यात; ९ मोटारसायकली जप्त

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोराला मध्यप्रदेशातून घेतले ताब्यात; ९ मोटारसायकली जप्त

November 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page