Tuesday, July 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ विधानावर गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर; म्हणाले; ‘लहान तोंडी मोठा घास…’

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 3, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ विधानावर गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर; म्हणाले; ‘लहान तोंडी मोठा घास…’
बातमी शेअर करा..!

मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील नाराजी आणि बंडखोरीचे पडसाद उमटत असतानाच शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुती टिकवायची की नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचे सांगत महाजन यांनी सत्तार यांना संयम राखण्याचा सल्ला दिला.

विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात महायुतीत अंतर्गत मतभेद उघड झाल्याचे दिसून आले. भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अब्दुल सत्तार यांच्या मुलाने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर सत्तार यांनी भाजपवर शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली होती.

या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना गिरीश महाजन म्हणाले, “अब्दुल सत्तार हे शिवसेनेतील वरिष्ठ नेते आहेत. मात्र महायुतीसारख्या संवेदनशील विषयांवर बोलताना जबाबदारीने भूमिका मांडली पाहिजे. ते तर आता युती ठेवायची की नाही यावर विचार करायला लागले आहेत. मला वाटतं ते सगळे अधिकार शिंदे साहेबांचे आहेत. आपण लहान तोंडी मोठा घास कशाला घ्यायला पाहिजे.

आपण आपल्यापुरतं बोला, जिल्ह्यापुरतं बोला. युती ठेवायची की नाही भाजपशी हा आता मला विचार करावा लागेल सत्तार असं बोलत आहेत. ते माझे चांगले मित्र आहेत, पण त्यांनी असं बोलू नये असा माझा त्यांना सल्ला आहे.’ असं ते म्हणाले.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मतदारसंघांमध्ये उमेदवारीवरून नाराजीचे सूर उमटत असून महायुतीसमोर बंडखोरीचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे आगामी काळात या नाराजीचे राजकीय परिणाम काय होतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मालेगावहून परतताना भीषण अपघात; चाळीसगावातील दोन सख्या बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांसह पाच जण जखमी

Next Post

भुसावळात भरधाव स्कार्पिओची दुचाकीला भीषण धडक; एक वर्षीय चिमुकलीसह चौघांचा जागीच मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

भुसावळात भरधाव स्कार्पिओची दुचाकीला भीषण धडक; एक वर्षीय चिमुकलीसह चौघांचा जागीच मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
वाळू तस्करांविरुद्ध महसूल व पोलीस प्रशासन ऍक्शनमध्ये ; अनेक ट्रॅक्टर्स व डंपर्स केले जप्त

वाळूमाफियांमध्ये खळबळ! जळगाव जिल्ह्यात पोलिसांच्या विशेष मोहिमेत ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 28, 2026
सीजेपी आंदोलनातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; महाराष्ट्रात आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

सीजेपी आंदोलनातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; महाराष्ट्रात आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

“शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, पण…” मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद!

July 28, 2026
‘जनरेशन गटार’ म्हणत हिंदू तरुणींबद्दल कंगना रनौत नको ते बरळली

‘जनरेशन गटार’ म्हणत हिंदू तरुणींबद्दल कंगना रनौत नको ते बरळली

July 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page