Wednesday, July 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home वाणिज्य

युद्धाचा बसणार फटका ! तेलापासून ते साबणापर्यंत, सगळं काही महाग, सामान्यांचं टेन्शन वाढलं

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 3, 2026
in वाणिज्य, राष्ट्रीय
0
युद्धाचा बसणार फटका ! तेलापासून ते साबणापर्यंत, सगळं काही महाग, सामान्यांचं टेन्शन वाढलं
बातमी शेअर करा..!

अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावाचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेसह भारतावरही दिसू लागला आहे. विशेषतः कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने उर्जासंकटाची परिस्थिती निर्माण होत आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत जलवाहतुकीवर निर्बंध आणल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार साखळीवर ताण पडला असून अनेक उद्योगांना कच्च्या मालाच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर भारतातील फास्ट मुव्हिंग कन्झ्यूमर गुड्स (FMCG) क्षेत्रालाही फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि रुपयाच्या घसरणीमुळे उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे अनेक FMCG कंपन्या आगामी काळात आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. असे झाले तर तुमच्या रोजच्या वापरताली साबण, तेल तसेच इतर अनेक वस्तू महाग होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वित्त वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत FMCG कंपन्या उत्पादनांच्या किमतीत सुमारे 3 ते 4 टक्क्यांची वाढ करण्याचा विचार करत आहेत. ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार, कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे पॅकेजिंग, वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढला असून कंपन्यांना सध्याच्या दरात उत्पादने विकणे कठीण होत आहे.

वित्त वर्ष 2025-26 दरम्यान कंपन्यांकडे कच्च्या मालाचा साठा उपलब्ध असल्याने उत्पादनात अडथळा आला नव्हता. मात्र आता हा साठा कमी होत असल्याने आणि नवीन कच्चा माल महाग दराने आयात करावा लागत असल्याने दरवाढीचा निर्णय अपरिहार्य ठरू शकतो. दरवाढ झाल्यास साबण, शॅम्पू, खाद्यतेल, बिस्कीट यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तू महाग होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आखाती देशातील युद्धाचा फटका सामान्यांच्या खिशाला? पेट्रोल-डिझेलच्या दरात होणार मोठी वाढ

Next Post

महाराष्ट्रावरील अवकाळी पावसाचे सावट कायम; आज १५ जिल्ह्यांना अलर्ट, जळगावात..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

महाराष्ट्रावरील अवकाळी पावसाचे सावट कायम; आज १५ जिल्ह्यांना अलर्ट, जळगावात..

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अमळनेर हादरले! सेल्फीच्या नादात ३ मुलांचा खदाणीत बुडून दुर्दैवी मृत्यू

अमळनेर हादरले! सेल्फीच्या नादात ३ मुलांचा खदाणीत बुडून दुर्दैवी मृत्यू

July 7, 2026
जळगावला आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र; मुंबईच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका

जळगावला आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र; मुंबईच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका

July 7, 2026
तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

तृतीयपंथीयांसाठी ‘बीज भांडवल योजना’; व्यवसायासाठी मिळणार २ लाखांपर्यंत कर्ज अन् ४५ टक्के अनुदान

July 7, 2026
हो, आम्हीच ढगफुटी केली ; हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेला गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर

हो, आम्हीच ढगफुटी केली ; हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेला गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर

July 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page