Monday, October 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा पाय घसरला; बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 5, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा पाय घसरला; बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगावच्या पाळधी येथे शाळा सुटल्यानंतर बस पकडताना एका विद्यार्थिनीचा पाय घसरून ती बसखाली आल्याची हृदयद्रावक घटना घडली. या अपघातात राजनंदिनी शिंदे या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ती पाळधी येथील झंवर विद्यालयात शिक्षण घेत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर गावाकडे जाणाऱ्या बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीत बसमध्ये चढत असताना राजनंदिनीचा अचानक पाय घसरला. ती खाली पडून बसखाली आल्याने गंभीर दुखापत झाली. या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बसफेऱ्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्यात १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात; जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची माहिती

Next Post

दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा

दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

बँकेतून पाठलाग, गॅरेजमध्ये डाव अन् ७७ हजारांची चोरी; ‘ऑपरेशन MP’मध्ये आरोपी जेरबंद

बँकेतून पाठलाग, गॅरेजमध्ये डाव अन् ७७ हजारांची चोरी; ‘ऑपरेशन MP’मध्ये आरोपी जेरबंद

October 5, 2026
दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा

दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा

October 5, 2026
पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा पाय घसरला; बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा पाय घसरला; बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
राज्यात १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात; जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची माहिती

राज्यात १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात; जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची माहिती

October 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page