Monday, October 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राज्यात १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात; जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची माहिती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 5, 2026
in महाराष्ट्र
0
राज्यात १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात; जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची माहिती
बातमी शेअर करा..!

मुंबई । अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यातील पर्जन्यमानात घट झाल्याने जलसाठ्यावर मर्यादा आल्या आहेत. संभाव्य दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने ३१ ऑगस्ट २०२७पर्यंतचे धरणनिहाय आणि वापरनिहाय पाणी नियोजन केले आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना १६ ऑक्टोबर २०२६पासून किमान १० टक्के पाणीकपात लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पाणीगळती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

धरणांमध्ये १० टक्के अतिरिक्त साठा

३१ ऑगस्ट २०२७पर्यंत पिण्याच्या पाण्याचा साठा सुरक्षित ठेवण्यात येणार आहे. बाष्पीभवन, गाळ आणि अनधिकृत पाणी उपसा यांचा विचार करून नियोजन केले जाणार आहे. भविष्यातील अनिश्चित परिस्थितीसाठी प्रत्येक धरणात १० टक्के अतिरिक्त आपत्कालीन बफर साठा राखीव ठेवण्याचे निर्देश आहेत. अत्यंत गरज निर्माण झाल्यास तांत्रिक तपासणीनंतर मृतसाठ्यातील पाण्याचाही वापर करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.

पिण्याचे पाणी, जनावरे आणि चाऱ्याची गरज पूर्ण केल्यानंतरच सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. रब्बी हंगामात प्रथम भुसार आणि चारा पिकांना, त्यानंतर इतर पिकांना पाणी दिले जाईल. पाणी उपलब्ध राहिल्यासच बारमाही पिकांना मंजुरी देण्यात येणार आहे. पाणी बचत करणाऱ्या सिंचन पद्धतींचा वापर वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे.

औद्योगिक क्षेत्रासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यापैकी किमान ३० टक्के पाण्याचा पुनर्वापर किंवा पुनर्चक्रण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्रक्रिया केलेले सांडपाणी बागकाम, बांधकाम आणि धुलाईसाठी वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.धरणे, नद्या आणि कालव्यांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाची संयुक्त पथके गस्त घालणार आहेत. बेकायदा पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करून पंप व संबंधित साहित्य जप्त केले जाणार आहे.

दरम्यान, राज्यातील ‘ट्रिगर-१’ लागू झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पुढील वर्षापर्यंत अलनिनोचा प्रभाव राहण्याची शक्यता लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नांद्री विकास मंचची प्रेरणादायी वाटचाल; जि.प. शाळेतील ४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप

Next Post

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा पाय घसरला; बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा पाय घसरला; बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा पाय घसरला; बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बँकेतून पाठलाग, गॅरेजमध्ये डाव अन् ७७ हजारांची चोरी; ‘ऑपरेशन MP’मध्ये आरोपी जेरबंद

बँकेतून पाठलाग, गॅरेजमध्ये डाव अन् ७७ हजारांची चोरी; ‘ऑपरेशन MP’मध्ये आरोपी जेरबंद

October 5, 2026
दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा

दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा

October 5, 2026
पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा पाय घसरला; बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा पाय घसरला; बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
राज्यात १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात; जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची माहिती

राज्यात १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात; जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची माहिती

October 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page