Saturday, October 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अमित शाहांनी बोलावलं, पण ..; भाजप घरवापसीच्या चर्चांवर एकनाथ खडसे स्पष्टच बोलले, पहा काय म्हणाले..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 12, 2026
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवणार, खडसेंच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
बातमी शेअर करा..!

जळगाव | भाजपमध्ये पुनरागमनाच्या चर्चांदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या राजकीय भूमिकेबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. दिल्ली दौऱ्यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिल्याचा दावा करत, आपण मात्र शरद पवार यांच्या नेतृत्वातच राहणार असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून खडसे यांच्या दिल्ली भेटीमुळे त्यांच्या घरवापसीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले होते. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी, “मी स्वतःहून दिल्लीला गेलो नव्हतो. अमित शाह यांनी मला बोलावले होते. त्यांनी भाजपमध्ये येण्याबाबत विचारणा केली आणि त्यानंतर पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडेही पाठवले. मात्र, मला भाजपमध्ये प्रवेश करण्यात कोणताही रस नाही. मी शरद पवार यांच्यासोबत आहे आणि पुढेही त्यांच्यासोबतच राहणार,” असे सांगितले.

तथापि, भाजपमध्ये जाण्याची इच्छा काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचे नाकारता येणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत गिरीश महाजनांचे नाव

दिल्ली भेटीबाबत बोलताना खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही टीका केली. महाजन हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील दावेदार असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्रीपदाच्या समर्थनार्थ आशयाचे फलकही लावण्यात आले होते, असा उल्लेख त्यांनी केला.

“मी ज्यांना राजकारणात पुढे येण्यासाठी सर्वतोपरी मदत केली, त्यांच्याशी आज संघर्ष करावा लागत आहे. गिरीश महाजन मंत्री होईपर्यंत त्यांना मी नेहमीच साथ दिली. त्यांच्या मतदारसंघातील निवडणूक प्रचाराची सांगता माझ्या सभेशिवाय होत नव्हती,” असा दावाही खडसे यांनी केला.

राजकीय चर्चांना पुन्हा उधाण

राज्यात मुख्यमंत्रीपदाबाबत विविध राजकीय नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात असतानाच खडसे यांच्या वक्तव्याने या चर्चांना आणखी चालना मिळाली आहे. मात्र, भाजपमध्ये प्रवेशाबाबत आपण कोणताही विचार करत नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वावरील आपली निष्ठा पुन्हा अधोरेखित केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अनैतिक संबंधांच्या वादातून मित्राचाच खून; रावेरातील गुन्ह्याचा २४ तासांत छडा, दोन आरोपी अटकेत

Next Post

भाजप आमदाराच्या बनावट लेटरहेडचा वापर; जळगाव जिल्ह्यातील शिंदें सेनेच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

भाजप आमदाराच्या बनावट लेटरहेडचा वापर; जळगाव जिल्ह्यातील शिंदें सेनेच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव शहरात लाखो रुपयांचा गुटका जप्त

मुक्ताईनगरात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक उघड; ३.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 17, 2026
हायकोर्टाचा महायुती सरकारला मोठा धक्का; काय आहे वाचा..

अविवाहित मुलीच्या पोटगीबाबत मोठा निर्णय; उच्च न्यायालयाने काय सांगितले?

October 17, 2026
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी: राज्यात पुन्हा मान्सून होणार सक्रिय, पंजाबराव डख यांचा नवा अंदाज

महाराष्ट्रात २० ते २५ ऑक्टोबरदरम्यान परतीच्या पावसाची शक्यता; पंजाबराव डख यांचा अंदाज

October 17, 2026
घरात मृत अवस्थेत पशुधन अधिकारी आढळला ; यावल शहरात खळबळ

अमळनेर तालुक्यात तीन वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू; परिसरात खळबळ

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page