Saturday, October 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भाजप आमदाराच्या बनावट लेटरहेडचा वापर; जळगाव जिल्ह्यातील शिंदें सेनेच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 12, 2026
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

नंदुरबार |  भाजपचे आमदार तथा माजी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या नावाचे कथित बनावट लेटरहेड आणि बनावट स्वाक्षरी वापरून शासन निर्णयात बदल घडवून आणल्याचा गंभीर प्रकार नंदुरबारमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवसेनेचे (शिंदे गट) माजी आमदार शिरीष चौधरी, नगरसेवक गौरव चौधरी यांच्यासह चौघांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी २०२४ मध्ये नंदुरबार नगरपरिषद हद्दीतील विविध समाजमंदिरे, सभागृहे आणि विकासकामांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. या मंजूर कामांमध्ये बदल करण्यासाठी त्यांच्या नावाचे बनावट लेटरहेड तयार करण्यात आल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, आरोपींनी डॉ. गावित यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून मंत्रालयात पत्रे सादर केली. त्यानंतर मूळ शासन निर्णयामध्ये शुद्धीपत्रकाद्वारे बदल करण्यात आला आणि सुमारे ९ कोटी रुपयांचा निधी इतर कामांकडे वळविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी डॉ. विजयकुमार गावित यांचे स्वीय सहाय्यक अशोक शिवाजी बेहेरे यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी माजी आमदार शिरीष चौधरी, नगरसेवक गौरव चौधरी, नयन चौधरी, अकाउंटंट किशोर तुळशिराम पाटील तसेच अन्य अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

तक्रारीनुसार, ऑगस्ट २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत आरोपींनी कथितरीत्या चार बनावट लेटरहेड तयार करून त्यावर डॉ. गावित यांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या आणि ती पत्रे मंत्रालयात सादर केली. त्याआधारे १९ जानेवारी, २१ जून आणि २३ ऑगस्ट २०२४ रोजी मंजूर झालेल्या शासन निर्णयांमध्ये बदल करण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणामुळे नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तपासानंतरच या प्रकरणातील सर्व तथ्य स्पष्ट होणार आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अमित शाहांनी बोलावलं, पण ..; भाजप घरवापसीच्या चर्चांवर एकनाथ खडसे स्पष्टच बोलले, पहा काय म्हणाले..

Next Post

भीषण : भरधाव ट्रकने वारकऱ्यांना चिरडले, चौघांचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

भीषण : भरधाव ट्रकने वारकऱ्यांना चिरडले, चौघांचा मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव शहरात लाखो रुपयांचा गुटका जप्त

मुक्ताईनगरात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक उघड; ३.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 17, 2026
हायकोर्टाचा महायुती सरकारला मोठा धक्का; काय आहे वाचा..

अविवाहित मुलीच्या पोटगीबाबत मोठा निर्णय; उच्च न्यायालयाने काय सांगितले?

October 17, 2026
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी: राज्यात पुन्हा मान्सून होणार सक्रिय, पंजाबराव डख यांचा नवा अंदाज

महाराष्ट्रात २० ते २५ ऑक्टोबरदरम्यान परतीच्या पावसाची शक्यता; पंजाबराव डख यांचा अंदाज

October 17, 2026
घरात मृत अवस्थेत पशुधन अधिकारी आढळला ; यावल शहरात खळबळ

अमळनेर तालुक्यात तीन वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू; परिसरात खळबळ

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page