Saturday, January 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आता डिजिटल सातबारा उताराही वैध; तलाठ्यांच्या सह्या, स्टॅम्पची गरजही लागणार नाही

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 4, 2025
in महाराष्ट्र
0
महायुती सरकारचा ७/१२ उताऱ्याबाबत महत्वाचा निर्णय ; शेतकऱ्यांना होणार असा फायदा
बातमी शेअर करा..!

मुंबई । महाराष्ट्र सरकारने जमिनीच्या ७/१२ बाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अवघ्या पंधरा रुपयांमध्ये डिजिटल सातबारा मिळणार असून सातबारा उताऱ्यावर आता तलाठ्याची सही आणि स्टॅंपची गरजही लागणार नाही.

राज्य सरकारच्या महसूल विभागने डिजिटल सातबाऱ्याला आता कायद्याचे संरक्षण दिले आहे.याविषयीचं शासन परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. 7/12, 8-अ आणि फेरफार याबाबत सरकारने उचलले हे पाऊल डिजिटल क्रांतीचा एक महत्वपूर्ण टप्पा मानले जात आहे.

हे उतारे सर्व सरकारी, निमसरकारी, बँकिंग आणि न्यायिक कामकाजात कायदेशीर आणि वैध ठरतील. डिजिटल स्वाक्षरी किंवा कोड तसेच सोळा अंकी पडताळणी क्रमांकासह हे सातबारा उपलब्ध होणार आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या बाबतचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

अनेक वर्षांपासून नागरिकांना तलाठी किंवा सज्जा कार्यालयात जाऊन वारंवार सातबारा मिळविण्यासाठी खेट्या माराव्या लागत होत्या. आता ही कटकट कायमची संपणार आहे. डिजिटल सातबारा उताराही वैध असणार आहे. नव्या परिपत्रकामुळे या सर्व अडचणींवर पूर्णविराम लागला आहे. गेल्या वर्षभरात महसूल मंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचे कौतुक केले जात आहे.

महत्वाची माहिती
https://bhulekh.mahabhumi.gov.in/ वर मोफत 7/12 पाहू शकतात. तर https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/ वर डिजिटल पेमेंटद्वारे डिजिटल स्वाक्षरीत 7/12, 8-अ आणि फेरफार डाउनलोड करता येईल. दरम्यान, महसूल विभागाच्या ऐतिहासिक निर्णयामुळे सातबारा मिळण्यात होणारा विलंब, कागदपत्रांमधील त्रुटी दूर होणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना घरबसल्या डिजिटल सुविधेमुळे सुरक्षित आणि कायदेशीररित्या जमीन अभिलेख मिळू शकणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

केंद्र सरकारकडून घरभाडे कराराच्या नियमांत मोठा बदल; काय आहे घ्या जाणून

Next Post

भारतीय रुपयाची डॉलरच्या तुलनेमध्ये ऐतिहासिक घसरण; खरे कारण अन् तुमच्यावर काय परिणाम होईल? जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भारतीय रुपयाची डॉलरच्या तुलनेमध्ये ऐतिहासिक घसरण; खरे कारण अन् तुमच्यावर काय परिणाम होईल? जाणून घ्या

भारतीय रुपयाची डॉलरच्या तुलनेमध्ये ऐतिहासिक घसरण; खरे कारण अन् तुमच्यावर काय परिणाम होईल? जाणून घ्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

राज्यातील महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 महत्वाचे निर्णय 

January 17, 2026
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूकांच्या प्रचाराच्या तोफा आज रात्री 10 वाजता थंडावणार

महापालिकेचा निकाल लागला, पण महापौरपदासाठी आरक्षण सोडत कधी? तारीख आली समोर

January 17, 2026
जळगावात शिंदे सेनेच्या नेत्याच्या वाहनाची अज्ञातांकडून दगडफेक करून तोडफोड

जळगावात शिंदे सेनेच्या नेत्याच्या वाहनाची अज्ञातांकडून दगडफेक करून तोडफोड

January 17, 2026
परीक्षा देण्याची गरज नाही! थेट मिळेल नोकरी, NCERT मध्ये भरती; मिळणार ६०००० पगार

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत 173 जागांसाठी भरती

January 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page