Saturday, January 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

भारतीय रुपयाची डॉलरच्या तुलनेमध्ये ऐतिहासिक घसरण; खरे कारण अन् तुमच्यावर काय परिणाम होईल? जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 4, 2025
in राष्ट्रीय
0
भारतीय रुपयाची डॉलरच्या तुलनेमध्ये ऐतिहासिक घसरण; खरे कारण अन् तुमच्यावर काय परिणाम होईल? जाणून घ्या
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसापासून रुपयाची डॉलरच्या तुलनेमध्ये विक्रमी घसरण सुरूच आहे. इतिहासात प्रथमच डॉलरच्या तुलनेत रुपया ९०च्या खाली घसरला आहे.काल रुपया 90.15 वरती बंद झाला होता. तर आजही (4 डिसेंबर) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत अक्षरशः धारातीर्थी पडला. त्यामुळे रुपया 90.43 वरती आला.

रुपयाची अभूतपूर्व घसरण झाल्याने अर्थव्यवस्थेला सुद्धा मोठा झटका बसला असून सामान्य माणसाच्या खिशावर महागाईचा भार आणखी वाढू शकतो.भारताचा आयातीवरील खर्च वाढणार असून इंधन खरेदीला सुद्धा फटका बसणार आहे. इतकेच नव्हे तर कंपन्यांना लागणारा कच्चा माल, सुटे घटक, धातू आणि रसायनाच्या किंमती सुद्धा वाढणार आहेत. 2025 मध्ये आतापर्यंत रुपया 5.5 टक्क्यांनी कमकुवत झाला आहे. 1 जानेवारी रोजी रुपया डॉलरच्या तुलनेत 85.70 वर होता आणि आता तो 90.43 वर पोहोचला आहे.

रुपया घसरल्याने आयात महाग होईल
रुपया घसरल्याने भारतासाठी आयात महाग होईल. शिवाय, परदेशात प्रवास करणे आणि शिक्षण घेणे देखील महाग झाले आहे. जेव्हा रुपया डॉलरच्या तुलनेत 50 रुपये होता तेव्हा अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांना 50 रुपयांना 1 डॉलर मिळू शकत होता हे लक्षात घ्या. आता, विद्यार्थ्यांना 1 डॉलरसाठी 90.21 रुपये खर्च करावे लागतील. यामुळे विद्यार्थ्यांसाठी शुल्कापासून ते निवास आणि जेवणापर्यंत सर्व काही महाग होईल.

रुपया घसरण्याची तीन कारणे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आयातीवर 50 टक्के कर लादला आहे, ज्यामुळे भारताचा जीडीपी विकास दर 60-80 बेसिस पॉइंट्सने कमी होऊ शकतो आणि वित्तीय तूट वाढू शकते. यामुळे निर्यात कमी होऊ शकते आणि परकीय चलनाचा प्रवाह कमी होऊ शकतो. म्हणूनच रुपया दबावाखाली आहे.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) जुलै 2025 पासून ₹1.03 लाख कोटींपेक्षा जास्त किमतीच्या भारतीय मालमत्ता विकल्या आहेत. हे अमेरिकेच्या व्यापार शुल्काबद्दलच्या चिंतेमुळे आहे. यामुळे डॉलरची मागणी वाढली आहे (विक्री डॉलरमध्ये रूपांतरित केली जाते), ज्यामुळे रुपया खाली येत आहे.
तेल आणि सोने कंपन्या हेजिंगसाठी डॉलर खरेदी करत आहेत. इतर आयातदार देखील टॅरिफ अनिश्चिततेमुळे डॉलरचा साठा करत आहेत. यामुळे रुपयावर दबाव येत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आता डिजिटल सातबारा उताराही वैध; तलाठ्यांच्या सह्या, स्टॅम्पची गरजही लागणार नाही

Next Post

विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रातील सर्व शाळा उद्या बंद राहणार; नेमकं कारण काय? 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
१८, १९ नोव्हेंबरला शाळा सुरु राहणार की बंद? शिक्षण आयुक्तांचे दिले स्पष्टीकरण, वाचा काय आहे?

विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रातील सर्व शाळा उद्या बंद राहणार; नेमकं कारण काय? 

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूकांच्या प्रचाराच्या तोफा आज रात्री 10 वाजता थंडावणार

महापालिकेचा निकाल लागला, पण महापौरपदासाठी आरक्षण सोडत कधी? तारीख आली समोर

January 17, 2026
जळगावात शिंदे सेनेच्या नेत्याच्या वाहनाची अज्ञातांकडून दगडफेक करून तोडफोड

जळगावात शिंदे सेनेच्या नेत्याच्या वाहनाची अज्ञातांकडून दगडफेक करून तोडफोड

January 17, 2026
परीक्षा देण्याची गरज नाही! थेट मिळेल नोकरी, NCERT मध्ये भरती; मिळणार ६०००० पगार

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत 173 जागांसाठी भरती

January 17, 2026
राज्यातील कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता अन् किती नगरसेवक? जाणून घ्या एका क्लिकवर

राज्यातील कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता अन् किती नगरसेवक? जाणून घ्या एका क्लिकवर

January 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page